पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1510

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

highly or favourably esp. of oneself स्वतः संबंधाने अहंता/- अभिमान असणे, घमेंड असणे; as, “ We all of us naturally overween in our own favour." Overween'ing a. conceited, eain अहणाचा, फुशारकीचा, गर्विष्ठ, फुशारक्या, अभिमानी, अहंकारयुक्त, अहंकाराचा, अहंपणाचा. Overween'ing m. conceit अहंकार m, अहंता, फाजील आव्यता , अहंपणा m, अभिमान m, फुशारकी, वृथाडौल , घमेंड I. Overween ingly adv. अहंपणाने, अहंपणे, अहंतापूर्वक, अहंकारपूर्वक, अभिमानपूर्वक, फुशारकीने, घमेंड करून. Overweigh' v. t. quia FIFT HTŪi. Overweight' 12. अधिक वजन 2, अधिक भार , भाराधिक्य , अतिभार m, भारातिशय. Overweigh ted a. unduly loaded. with (वजनाखाली) दडपलेला, भारातिक्रांत. Overwhelm' v.t. to spread over and crush by something heavy or strong दडपणे, दाबणे, दडपून-दाबून टाकणे, पाडणे, पालथा-पासला पाडणे, लोळविणे, भुईस जमिनीस मिळवणे, जमीनदोस्त करणे, खाली बुडवून टाकणे. २ to flow over and bear down बुडविणे, बुडवून टाकणे, गर्क गडप-निमग्न करणे, घेरणे, आक्रांत करणे. ३ to swallonu tup (as with a flood)fig. गिळणे, गट्टकरणे, खाऊन टाकणे. ४ to overpower' (with grief ) (दःखाने) व्याकुळ करणे. [To BE OVERWHELMED (दुःखाने) व्याकुल &c. होणे.] Overwhelmed' pa. t. O. pa. p. दडपलेला, दडपून टाकलेला. २ बुडवलेला, गर्क केलेलाझालेला, घेरलेला, ग्रासलेला, निमग्न, ग्रस्त, आक्रांत. Overwhelmer 22. दडपणारा, दडपून टाकणारा, पासला पाडणारा. २ बुडवणारा, ग्रासणारा, घेरणारा, गर्क करणारा. Overwhelming pr'. p. O. ४. प्रचंड, मोठा, दांडगा, &c. [ O. MAJORITY (पूर्ण पाडाव करून टाकणारे) प्रचंड दांडगें बहुमत 2.] Overwise' a. vise one much फाजील शहाणा, अति शहाणा. Overwork' v. t. to work overmuch istageजिवापलीकडचे काम . घेणे, शक्तीपेक्षा जास्त अधिक सविणे राबविणे, (चें) भंस पाडणे, (ची) हाडे नरम करणे, घुमा घालणे; as, "To O. a horse." २ 60 croeved labour कामाने भरून टाकणे, अतिशय कामामुळे फरसत-अवकाश न ठेवणे; as, “My days with toil are overwrought." 3 to decorate all over (सर्व बाजूनी) अधिक शृंगारणे-सजवणे-नटवणे. O... शक्तीपलीकडे श्रम -मेहेनत करणे-घेणे. O. n. excessive labour (वाजवीपेक्षां) जास्त काम , अधिक काम , अतिशय काम १४, जिवापलीकडचे काम १. २ extra worle (ठरावापेक्षां) जास्ती काम , सवाई. Overwrought (-ver-rawt') [ Pa. p. of overwork. ] a. worked too hard अति परिश्रस केलेला घेतलेला, थकून गेलेला, अति मेहेनत पडलेला. २ अतिसंस्कृत अतिसंस्काराचा, फार सजवलेला-नटवलेला,अतिपरिष्कृत. ३ elaborated to excess फार श्रम करून लिहिलेला as, "O. passage." ४ overrexcited फार क्षुब्ध झालेला.