पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1506

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Outrun' v. t. to go beyond in running giqogia मागे टाकणें-पाडणें-घालणे, मागसांडणें, माघारणे. २ १० exceed (-ला) मागे टाकणे, (-च्यावर) ताण करणे, (च्या पेक्षांहून) अधिक असणे. | Out set n. a beginning प्रारंभ, प्रथमारंभ m, मुळारंभ m, उपक्रम m. [AT THE VERY O. सुरवातीलाच, मुळारंभा, प्रथमदर्शनी, सकृद्दर्शनी.] Outshine'vt. to excel in shining शोभेत-तेजांत-लख: लखाटांत-शोभा देण्यांत मागे पाडणे, अधिक शोभा देण with हून or पेक्षां of ०.२ (fig.) (-वर) ताण कडी करणें, फिका पाडणे, निस्तेज करणे. 0... प्रकाशण, चकाकणे; as, “ Bright outshining beams". Out'side n. (a ) the eaterior बाहेरली-बाहेरची बाजू/ बाहेरचें-बाहेरील-बाहेरलें वरचे आंग 1, बाहेरची धड" वरघाट m, बहिर्भाग m. [ ON THE OUTSIDE बाहेर, बाहेरल्या बाजूस-कडेस.] (b) the outer side बाहेरचा प्रदेश m, बाहेरची जागा , बहिःप्रदेश m. २ thejar thest limit (क्षेत्र वगरेंची) मर्यादाकड, शेवट. [AT TIE O., at the utmost निदानी, निदान, जास्तीत जास्ती.] Outside a. बाहेरचा, बाहेरल्या अंगचा-बाजूचा&c., बहिःप्रदेशाचा. २ not belonging to some caree or institution ( एखाद्या संस्थे) बाहेरचा; as, ". opinion," greatest existent or possible or probable जास्तीत जास्ती असलेला, शिकस्तीचा, कमालीचा: "Quote the O. prices." Outside adv. बाहेर, बाहेरच्या बाजूला-बाजूस;as, "He stayed outside." Outsite Prep. बाहेरच्या बाजला: as. To ride outside bur coach." Out'sider n. one not admitted to a part ular company, profession &c., a stranger, alag manस्थे) बाहेरचा m, त्रयस्थ m, परका . २ . 20 not expected to wina race शर्यतीत जिंकेलच असा ज्याची खात्री नाही असा घोडाm, शर्यतीबाहेरचा घोडा Outskirt (Owt'skert) n. border, suburb (usually used in pl.) शीव, सीमा, सीमाप्रदेश m; as, "" outskirts of a town." Outspoken (owt-spõsken ) a. frank or bold of speec स्पष्टवक्ता, निर्भिड. २ (of things ) free from reser" distinct स्पष्टवक्तेपणाचा, स्पष्ट, निर्भिड. Out-spotho ness n. स्पष्टवक्तेपणा M, निर्भिडपणा m. Outspread (owt-spred') v. t. (usually as a pa. Pil (वर) पसरणे, विस्तारणे. 0. . (वर) पसरलेला, विस्तार Outstanding a. prominent (a) पुढे आलेला. (b) मा चा.२ remaining unpaid वसूल करावयाचा, उधार, की राहिलेला, यावयाचा, न उगवलेला, उकळावयाचा कलेला. [O. DEBTS थकलेली बाकी/, येणे असलेली बाकी Outstep (owt-step' ) o. t. to step beyond (मर्यादेच्या बाहेर पाऊल टाकणे, उल्लंघन करणे, मर्यादा सा उलंघm-उल्लंघन करणे, अतिक्रम m-अतिक्रमण .ar Outstrip (owt-strip' ) v.t. (literally and fig.) Lobo behind मागे टाकणे-पाडणे-घालणे, मागसांडणे. stripped' pa. t. & pa, p. Outstrip'ping pr. P. HTTA o leave Out