पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1503

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किंवा नीतीने) बांधलेले असणे, (वर) बोजा असणे, बंधन असणे; ag, "We then that are strong O. to bear the infirmities of the weak." Rom XV. i. २ to be necessary आवश्यक असणे, जरूर असणे, प्राप्त असणे, भाग असणे, पाहिजे; as, "O. not Christ to have suffered these things?" Luke XXIV. 26. N. B.:-बहुतकरून पुष्कळ वाक्यांत Ought याच्या बद्दल Should आणि Should ह्याच्याबद्दल Ought हा शब्द घातला तरी चालतो. परंतु त्यांच्या अर्थात अगदीच फरक नाहीं असें नाही. उदाहरणार्थ you should do 80, त्वां अस करावे म्हणजे असे करणे तुझ्या हिताचे आहे, असे करशील तर तुला बरें पडेल; you ought to do so त्वां अस करावे, म्हणजे असें करावें हा तुझा धर्म आहे. Ounce ( owns ) [ L. uncia, twelfth of a pound. Ab breviation Oz. ] 1. ( Troy weight) पौंडाचा बारावा हिस्सा m, औंस m. २ ( in avoirdupois ) पौंडाचा सोळावा हिस्सा m, अडीच तोळे m. pl., औंस m. ३fig. a 8mall quantity औंस, थोडासा भाग; as, "An O. of practice is worth & pound of theory." Our (owr ) [ A. S. ure for usere, genitive pl. of Is personal pron. ] a. and pron. आमचा, आपला, अस्मादिकांचा, अस्मदीय. Our (possessive of we ) आमचा. Our-self, myself (as, a King or Queen would say ) आमचा. Ourselves' pl. we, not others आम्ही, आपण. Ourang -outang, Same as Orang-outang. Dust ( owst) [O. F. oster, to remove -L. haurio, haustus, to draw. ] . t. to eject or expel हुसकावून पण, (जागेवरून अधिकारावरून) हांकलून देणे-घालवून पण, काढणे, कादन देणे टाकणे, निखळणे, उखडणे, उखळणे, तळीf &c. उचलणे g. of o., मेखाf.pl. खुंटी Sc. उपटणे g. of o. Ousted pa.t. O. pa. p. हांकलून दलला, हुसकावून लावलेला, काढलेला. Ouster n. हुसकावून देणारा, काढणारा. २ (law) (एखाद्या स्थावर इस्टटीच्या मालकास हसकावन लावन त्याच्या मिळक. ताचा) बेकायदेशीर रीतीने व अन्यायाने कबजा घेणे . out (owt)[ A. S. ute, ut; Ger. aus; Sk. उत्, out. ] adv. without, not within बाहेर, बाहेरच्या बाजूला; "Please, go out". २ in a state of eatinction ला, विझालेला, मालवलेला; as, "The lamp is ५७. [To FLAP OUT पालवणे, पदर देणे. To Go OUT जाणे, विझणे, राम म्हणणे. To PUT OUT विझवणे, मालवणे, निरोप m. देणे.] ३ in a state of echaustion संपलेला, सरलेला, खपलेला. [To BE OUT खपणे, संपणे, अटपणे, रण, दिवाळे . निघणे वाजणे, भदें -टाळ m-घंटा f. पाजण 9. of 8., ठणठणाठm-खडखडाट m. &c. होणे 1 of 8., बियाण्यास नसणे.] ४ completely, to the end ' पुरता, पूर्णपणे, शेवट, शेवटपर्यंत, साधंत, संपेौयत; a8, "Hear me out." ५.freely मोकळेपणी; as, To speak out one's mind." ६ at a los8 गोंधळलेला, पावरलेला; as. MI have forgot my part and I am 08