पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1492

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वलेला, तडकलेला, तडकविलेला,भेगललेला, भेग गेलेला, फुललेला, फुलवलेला, खुललेला, खुलवलेला, उकललेला, ___उलगडलेला, फोडलेला, सुरू केलेला, सुरवात झालेला, चिरलेला, कापलेला, फाडलेला, मोकळा केलेला, पाडलेला. O'pener 28. उघडा करणारा m, उघडणारा m, (वादविवादाला) सुरवात करणारा m, उद्घाटन करणारा m. २ (बाटल्या वगरे फोडण्याचे) टोपण , टोपी . ३ ( mill-industry) कापूस खोलण्याचे यंत्र. Opening Pr. p. Opening ceremony प्रवेशसमारंभ m. O. . 21.-the act. उघडणें 2, विकसणें , उफलणे , उमलणे , विंचरणें ॥, सोडवणे , तडकणे , तडकवणे, भेगलणे , भेगलविणे 1, फुलणे , फुलविणे , खुलणे n, खुलविणे , उकलणे , उलगडणें , फोडणे , चिरणे n, सुरवात करणे 1, मोकळा करणे . [O. AND SHUTTING उघडझांक f, उघडमीट . ] २-the state. उद्घाटन ", उलगडा m, फोड.f. O. 2. an open place रिकामी जागा J. मोकळी जागा), उघडी जागा f, खुली जागा f. २ vegenning सुरवात , आरंभ m, प्रारंभ m, उपक्रम m; as, "The O. of a speech'. ३ aperture, breach भोंक M, चीर, भेग, रंध्र, खिंड , तोंड , मुख , वाट " द्वार n; as, "We saw him at the O. of his tent. 3 an opportunity सोय , संधि, जागा, अवकाशm; 29, "An O. for business". ५ (med.) सारक औषध. Open (opn ) [ A. S. open. ] 2. a clear space उघडी जागा, मोकळी जागा f, खुली जागा f. [ IN O. राजरोस, उघड, उघड उघड.] O. a. not shut उघडा, खुला, मोकळा. [ THE OPEN DOOR, permission to trade freely अनिबंध व्यापार करण्याची परवानगी. 0. QUESTION खुल्या वादाचा प्रश्न 0.] २ not secret, public उघड, उघडा, खुला, राजरोस, प्रसिद्ध, प्रगट, स्पष्ट, भासद्धपणाचा, उघडपणाचा, उजागरीचा; as, "0. LAeIts." [O. SECRET अगुप्त गौप्य , अगुह्य गुह्य स.] ३ apparent, clear स्पष्ट, उघडा. [ OPEN VERDICT, one given at an inquest when the cause of the deaih enquired into is uncertain उघड (वाटणारा) निकाल.] " Irank उघडा, (मनाचा) मोकळा, निर्मळ, सरळ, पाकळ्या मनाचा, निर्मळ मनाचा, निष्कपट, as, "The Moor is of a free and o. nature." ५ liberal उदार, घळघळीत, सढळ, सढळ हाताचा, मोकळ्या हाताचा. ६ exposed, 2ansheltered (as a place ) उघडा, मोकळा, खुला, उघडावाघडा, वायाचा, वाज्यावरचा. (b) झाडझडप नसलेला, औका, भुड; as, o tract." [O. AIR MEETING खुल्या जागेतलीउघड्या जागेतली सभा./. IN THE O. AIR, YARD, STREET, acc. उघड्यावर, उघड्या ठिकाणी, उघड्या जागेत &c. ] ue to all comer8 मोकळा, खला, मोकळ्या परवाजाचा, मतदाराचा, मक्तद्वार, येत्याजात्याचा, पाहपाहुण्याचा, प्रतिबंधरहित-शन्य: as, " An O. library." C not having a cover (as & vessel ) isot नसलेला, उघड्या तोंडाचा, अनावृत. [ An O. LETTER त पन n.] ९ roomy मोकळा, खुला, ऐसपैस,