पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

attitude कुरापत्या स्वभाव, आगळिकीचा स्वभाव m. Offensively adv. राग यायाजोगा decl., राग आणायाजोगा decl., राग येईल अशा रीतीने, राग येण्याजोगें. २ चढाई करून, आक्रमण करून, आक्रमणपूर्वक. Offen'siveness क्रोधोत्पादकत्व 2. २ घाणेरडेपणा m, किळसवाणेपणा m, कंटाळवाणेपणा m. ३ वाईटपणा . ४ आगळीक /, कुरापत , चाल , चढाई.. Offer (of'er) [L. offerre, -ob, towards, and ferre, to bring. ] . t. to hold out for acceptance पुढे ठेवणे, देऊ इच्छिणें, देण्यास-द्यायला काढणे -पुढे करणें, देऊ लागण, देण्यास प्रवृत्त होणे, घ्या म्हणणे, सादर-हाजीर करणे, अर्पण -समर्पण करणे, (poe.) समर्पणे. २ to present in worship ( with up) वाहाणे, समर्पित करणे, अर्पण करणे, समर्पण, देणे, (speci.) बलि or बळी देणे. ३ ( into the fire)-among the Hindus होम m-हवन . करणे. ४ to lay before पुढे करणेंठेवणे, दाखवणे, सांगणे, बोलण्यांत आणणे, सादर करणे. ५ to propose to give (as a price, &c. ) बोलणे, सांगणे, देऊ करणें, देऊ म्हणणे, घे म्हणणे. ६ to propose to give (as a reward ) देऊ करणें, देण्यांचा करणे, लावणे. 0. . . to present itself येणे, पुढे होणे, दिसणे, सांपडणे, (प्रसंग वगैरे) प्राप्त उपस्थित होणे; 3, "The occasion offers, and the youth complies." २ to declare a willingness पुढे होणे, तयार-सिद्धउद्युक्त होणे, पुढे सरसावणे, बोलणे म्हणणे -सांगणे with the present or future tense of another verb (as he offered to go मी जाईन म्हणून (तो) बोलला, you offered to write आम्ही लिहितो म्हणून तुम्ही म्हटलें). ३ to make an attempt ( with at) उद्योग m-प्रयत्न करणे; as, "I will not O. at that I cannot master." 0. n. an act of offering पुढें करणें , पुढे मांडणे , सुचविणे ॥, सूचना.f; as, " This O. comes from merey.” २a bid म्हटलेले मोल n, म्हटलेली-देऊ केलेलीबाललेली-सांगितलेली किंमत f. (b) proposing to give (as a price) बोलणें ॥, सांगणें ॥, म्हणणे n. ३ proposal made (पुढे केलेली-मांडलेली) (विशेषतः लग्नाची) सूचना f; as, "When offers are disdained and love denied." ४ an attempt प्रयत्न m, उद्योग m, खटपट Ji as, "He made an O. to catch the ball." Of fered part. O. pa. p. पुढे केलेला-ठेवलेला-मांडलेला, देण्यास काढलेला. २ वाहिलेला, अर्पित, समर्पित, समर्पण केलेला, चढवलेला. ३ आहुति दिलेला, हत. ४ पुढे केलेला, देऊ दलला, देऊ केलेला, बोललेला, म्हटलेला, सांगितलेला Yearc.). Offerer n. देण्यास काढणारा, पुढे करणारा m-ठेवणारा m-मांडणारा m. २ अर्पण करणारा m, वाहणारा m, अर्पणकर्ता m, अर्पक m. ३ होम करणारा हवन करणारा m. Offering. pr. p. Offering n. are act of an offerer पढें करणें , पुढे ठेवणे , अर्पण " समर्पण , २ the act of presenting in 200rship वाहणे, चढवणें 2, अर्पण करणे , अर्पण १४, समर्पण n. tato fire) E979 (among the Hindus ). (b)