पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1480

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

of a thing by putting something in the way, to shut in, out, or through (चा) मार्ग-द्वार-वाट बंद करणे. ३ to absorb as a gas (by a metal) बाहेर न जाईल अशा रीतीने शोषण, शोषून घेऊन बंद करणे; as, "Platinum occludes hydrogen.” Occlu’dent a. serving to close थांबवणारा, बंद ठेवणारा, मार्गप्रतिबंधक. Occlu'sion n. (मार्ग) बंद करणे, कोंडणे, बंद होणे, बुजणे १०. २ शोषण करणे , शोषण . Occult (ok-kult') [L. occulere, to cover, to conceal.] a. hidden from the eye or understanding गुप्त, अविदित, अज्ञात, दुरावबोध. [O. POVER (माहात्म्याशी किंवा देवाशी मनाने व्यवहार ठेवण्याची) गुप्तशक्ति . AN O. SCIENCE OR ART चोर विद्या f. THE O. FCIENCES जादूविद्या , किमया , फलज्योतिप.] Occulta'tion n. a concealing, especially of one of the heavenly bodies by another गुप्त करणे ॥, गूढ करणे 22, पिधान , तिरोधान , नक्षत्रे किंवा ग्रह यांवरून चंद्र गेला असतां दिसणारा चमत्कार m. Occulted pa. t. and pa. p. O. a. concealed as by a body coming between grea. Oc'cultism n. the doctrine or study of mysterious things गुप्तविद्या, गुप्तशक्तिविद्या, गूढ विद्या, गुह्य ज्ञान , गुह्यविद्या , गुप्तविद्येचा अभ्यास m. Occultist n. one who believes in occult things गुप्तविद्येवर विश्वास ठेवणारा m. २ गुह्यवादी, गुह्यवेत्ता m, गूढवेत्ता m, गूढविद्यावेत्ता m. Occult'ness . गुप्तता, गूढता.), अप्रसिद्धि .. Occupy (ok'ū-pī) [L. occupo-atum, ob, and capere, to take.] o. t. to take possession of गुंतवणे, धरून ठेवणे, घेणे, आपलासा करणे, आपल्या अमलांत आणणे, वहिवाट.f. करणे, वापरणे, वहिवाटणे, (चा) ताबा घेणेंअसणे. २ to take up as room &c. व्यापणे, वेढणे, घेरणे, घेणे, अटवणे, खाणे, आक्रमणे, आक्रमण करणे; as, "The camp occupies five acres of ground.” 3 to fill as an office (जागेवर-अधिकारावर) असणे, गुंतवणे. ४ (oneself) to be engaged गुंतवणे, गुंतलेले असणे. 0.vi. to hold possession धरून ठेवणे-घेणे. २ to trade व्यापार m-व्यवहार करणे, उदीमधंदा करणे; as, "O. till I come." Luke XIX. 13. Oc'cupancy n. the act of holding possession par असणे, धरून ठेवणे , घेणे , (पहिली) वहिवाट , (प्रथम) भोग m, वहिवाटणे १०, वापरणे , वहिवाट.f, भोग m, भोगवटा m. २ possession घेणे, व्यापणे, आक्रमणे , आक्रमण, व्यापन ७. ३ the time during which one occupies वहिवाटीची-भोगाची-भोगवट्याचीमुदत, अमदानी/. ४ (laru) ताबा m, खाते technically. [ TITLE OF O. (law) ताब्यामुळे येणारा मालकीचा हक्क, चालूवहिवाटीचा हक्क m.] Occupant, Occupier n. One who takes or has possession धरून ठेवणारा, पहिली वहिवाट करणारा m, वहिवाटणारा m, वापरणारा m, (घरांत वगरे) राहणारा, भोगणारा m, भोगकर्ता m. २ घेणारा m, व्यापणारा, आक्रमणारा m, व्यापक m,