पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1473

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

and extravagantly in one's youth ज्वानीच्या चैनी करणें, गध्धेपंचविशी गाजविणे.] Oaten a. consisting of an oat straw or slem भोटगवताचा, ओटगवताचा केलेला; as, “ An O. pipe". २ made of oal-meal ओटच्या पिठाचा केलेला. Oatgrass n. ओटगवत. हे गुरांना घालतात. Oaten, See under Oat.. Oath (oth) [ A. S. ath, an oatb.] m. a solemn afirmalion: appealing to God or divine things for its truth शपथ, आण, सोगंद, सोगण f. [OATIN IN THE NANE OF (SOME ) GOD देवाची शपथ /- आण/, (pop.) देवाण. O. OF ALLEGIANCE (राजाचे) हुकूम पाळण्याची शपथ, स्वामिभक्तीची शपथ. O. OF OFFICE जागा किंवा हुद्दा पतकरतांना धेण्याची शपथ, हुधाची शपथ f. O. OF RUPREMACY सर्वश्रेष्ठाधिकाराची शपथ , सर्वे. श्रेष्ठत्वाची शपथ. WITH AN O. शपथ वाहून, शपथ घेऊन शपथपुरस्सर, शपथपूर्वक. To ADMINISTER AN O. शपथ f-आण घालणे देणे. To SUBSTANTIATE BY O. शपथ घेऊन -शपथेनें दुजोरा देणे. TO TAKE AN O. शपथ घेणे, करणे-वाहणे-खाणे. To TAKE THE O. AND ONE'S REAT (निवडणुकीनंतर) शपथ घेऊन (औपचारिक रीस्या) पार्लमेंट सभेत बसणे. THERE ARE VARIOUS FORNS OF TAKING AN O. AMONG THE HINDUS. SOME OF THEM ANE देवावरच फूल उचलणे, बेलभंडार उचलणे, तुळस उचलणे, देवावर हात ठेवणे, घांटेखाली उभे राहाणे, गंगाजळी घेणेउचलणें, जोंधळे उचलणे, गाईचे शेपूट धरणे OR वरपणे, पायावर हात ठेवणे.] २a careless or profane use of the divine name (देवाच्या नांवाचा) निरर्थक उल्लेख m,निरर्थक उञ्चार m, उगाच (घेतलेली) शपथ/. Oath breaking 1. शपथ मोडणे, शपथभंग m. Oaths (othz ).. Obconic, Obconical (ob-kon'ik,-al) [L. ob, against, & Conical.] a. insersely conical व्यस्तशंक्वाकृति, शंकूच्या उलट आकाराचा. Obcordate (ob-kor'dāt ) [L. ob, & Cordate. ) a. (bot.) हृदयाच्या उलट आकाराचे (पान), व्यस्तहृदया. कृति, व्यस्तहृदाकृति; उ. आंबोशीचे दळ. Obduracy, See under Obdurate. Obdurate (ob'dū-råt) [L. ob, agninst & dut'us, hard. ] n. harlened in heart or feelings कठोर मनाचा, कठोर हृदयाचा; पाषाणहृदयी, कठोर. ३ diffcult to influence (esp. in a moral sense), stubborn अनुतापविमुख, अनुतापपरामुख बनलेला, खप्पी, निगरगट्ट, पापाग्रही, दुराग्रही, हट्टी, हेकेखोर. ४ harsh, rough कर्णकटु, कर्कश, कठोर. ५ intractable भाडदांड, दांडगा, न वळवण्यासारखा. Ob'duracy, Ob'durateness w. invincible hardness of heart पाषाणहृदयता f, कठोरहृदयता , कठोरपणा m, निर्दयपणा m. २ अनुतापविमुखता. ३ भाग्रहीपणा m, हेकेखोरपणा m, आग्रह m, हेका m, हटवादीपणा m, हटवाद m, हट्ट m. ४ कठोरता , कर्णकटुता, कर्कशपणा m. (५) दांडपणा m, भाडदांडपणा m. Qb'durately adv. कठोरपणाने,