पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1472

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

०(6) इंग्रजी वर्णमालेतील पंधरावे अक्षर. हैं स्वर आहे. ह्याची अनेकवचनें Os, Oes, O's, Os, oes, os अशी लिहितात. प्राचीन फिनिशन, प्राचीन ग्रीक, व प्राचीन ल्याटिन ह्या भाषांतील 0 अक्षराची आकृति व इंग्रजी भातील 0 अक्षराची आकृति ह्या अगदी जवळ जवळ आहेत. सध्यांच्या इंग्रजी भाषेतील 0 अक्षराचे नेहमींचे उच्चार No, Bone, Glory, North, Or, Soft, Moth, Rob, आणि Got ह्या शब्दांतील ओच्या उच्चारांसारखे आहेत; परंतु काही ठिकाणी 0 चे उच्चार Do, Son, Other, Word, आणि Worthy ह्या शब्दांतील ओच्या उच्चारांप्रमाणे होतात.२ यंत्राचा किंवा आकृतीचा पंधरावाअवयव, पुस्तकाचा पंधरावा फर्मा, किंवा श्रेढीतील पंधरावें स्थान दाखविण्याकरितां 0 हे अक्षर योजितात. ३ ( logic ) इंग्रजी तर्कशास्त्रांत 'विशेष निषेधक सिद्धांत दाखविण्याकरितां चा उपयोग करितात. ४) हे अक्षर पुढे दिल्या. प्रमाणे संक्षेपार्थी लिहितात. ) (chem.) = Oxygen. O= Oliver, Olivia, Oswald. O=Old (as in Old English, Old French, Old High German, Old Price, Old Style, Old Testament). O=Order (as in Natural Order). ५ (used as a noun ) Kero शून्य , पूज्य n. (Also called a round 0.) & (used as a noun) 'ओ' अक्षरासारखी वाटोळी वस्तु f. ७ दोन शब्दांचा संधि करतांना पहिल्या शब्दाच्या प्रातिपदिकाला जोडण्याचा प्रत्यय m; जसे, "Turko-Italian War, Russo -Japanese War, Franco-German agreement." O. Oh (6) interj. केवलप्रयोगी अव्यय, उद्गारवाचक अाय.२ (prefixed to a vocative nanie) रे. अरे. जोहो, हे. On हे रूप फार करून गद्यांत वापरतात. TO DEAR ! O DEAR ME! निराशा किंवा आश्चर्यदर्शक शब्दसमुदाय m.] Oprep. (abbreviation of 'of', 'ong, &c.)चा-ची-चें; as, " Ten o' clock." of (of) [E. af, an elf.] १. (यक्षिणींनी पळवन केलेल्या मुलाचे जागी ठेवलेले) कुरूप मूल, मूर्ख मल Radoll, an idiotam, धाडाm, गावदीm, गैदी