पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होण्याचे नाकारणारा M, कामगारमंडळाचा विरोधी m. Non-user (non-us-er ) n. failure to use उपयोग न करणे , न वापरणें , अवापर m, बिनवहिवाट f; as, "An office may be forfeited by misuses or nonuser."? (law ) neglect or omission to use an easement or franchise or to assert a right (C9-71च्या जमिनीतील) पायवाट,गाडीवाट,इत्यादि हक्कांचा उपभोग न घेणे. बिनवहिवाट वापर नसणे n, कबजाचा किंवा उपभोगाचा अभाव m. ३neglect of official duty सरकारी कामाची हयगय करणे, कर्तव्यदोष m,प्रमाद m. Non-vascular (non-vas'kū-lar ) a. (anat. ) destilule ___of vessels वाहिनीविरहित. Non-vernacular (non-ver'-nak'i-lar ) a. not native विभाषीय; as, " A N. expression." Non-vocal ( non-vo'kal ) a. destitute of tone आवाज नसलेला नसणारा. २ उच्चार न होणारा. N. m. a nom vocal consonant अनुच्चारित व्यंजन Noodle (nõā'di) | M. E. nodle, nodil, back of the ___head.] n. a simpleton, a bloclchead भोळा m, बावळट ___m, वेडा m, मूर्ख m, गावदी m, गयाळ m, अडाणी m, बेवकूफ , दगड m, मूढ , मठ m, ठोंब्या M. Nook (nook) [0. E. nok, a corner.] n. कोपरा m, कान m, अस्र n. (b) a secluded retreat एकांताची जागा कोपरा m, एकवसा m, विविक्तस्थान १४. [N. AN CORNER (generally) कोनाकोपरा m, कोनकोपरा, सांधकाद। (more frequently ) Fiftatat f. pl.] Nooky" पुष्कळ कोपरे असलेला. Noon ( nöūn) [A. S. non, the ninth hour - nona, the ninth hour. Noon faciat la दिवसाचा नववा तास म्हणजे दुपारची तीन वाजण्याचा वेळ असा आहे. परंतु nones नांवाच्या दुपारी तीन वाजता होणा-या ख्रिस्ती प्रार्थना दुपारी बाराच वाजता हा लागल्यामुळे सध्याच्या इंग्रजी भाषेत Noon शब्दाचा अथे दुपारी बारा वाजण्याचा काल असा झाला आह: 1. the middle of the darj (दुपारी) बारा वाजण्याचा वेळf, (दुपारचे) बारा वाजण्याचा काल m, दुपार J, दा प्रहर, दोन प्रहरची वेळ, मध्यान्ह m, मध्यान्हकाल [N. DAY दुपार f. २ the time of greatest prospering भरभराटीचा भर m. N. DAY Q. दुपारचा, दुपारच्या वेळचा N. TIDE 7. दपार f, दोनप्रहरची वेळ f. N. TIDE दुपारचा. ABOUT N. दुपारी तिपारी, दोनप्रहरच्या सुमा रास. N. FLOWER झेंडूच्या जातीची एक हिमालयांतील वनस्पति f. AT N. दुपारां, दुपारी, दोनप्रहरी. HEIGHT". N., HIGH, FLAIING &c. N. उभी दुपार, खा, दुपार, भर दुपार है, ऐन दोनप्रहर f, टळटळीत दुपार सुळी देण्याची वेळ f, डोके मारण्याची वेळ f. THE GEO, ING Or ARDOUR OF THE N. रखरख f, रणरण f.. OF NIGHT (poet.) मध्यरात्र f.1 २ke highest porn culmination कळस m, भरm, परमावधि J.. "In the very noon of that brilliant life wher was so soon and so fatally overshadowed.""