पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1460

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Non-essential a. अनवश्यक, बिनजरूरीचा, नसल्यास चालण्यासारखा, बिनमहत्वाचा. N. n. something that may be done without अनवश्यक पदार्थ m वस्तु, ज. रूर नसलेला पदार्थ m, नसल्यास चालण्यासारखी गोष्ट. Nonesuch (nun'such ) 93. a paragon, a person or thing that is unrivalled एकमेवाद्वितीय, ज्याच्या सारखा दुसरा कोणी नाही असा, अनुपम -अद्वितीय मनुष्य m चीज, एकच m.. Non-execution n. non-performance न करणे 1, अंमल बजावणी न करणे, अप्रयोग m. Non-existence n. नाहीपणा m, अनस्तित्व , नास्तित्व , अभाव m, असंभव m, शून्यता. २ अविद्यमान वस्तुई. Non-existent a. अस्तित्वात नसणारा, अवर्तमान, अविद्यमान, अभूत, असत्. Non-exporta'tion n. a not exporting of commodities माल बाहेर न पाठविणे , अनिर्गत . Non-oxtensible a ताणतां न येण्याजोगा-सारखा, लांब न होणारा, अविततिशील. (वितति=Extension.) Non-fea'sance n. (law) an omission or neglect to do something, especially that which ought to have been done कर्तव्यच्युति , कर्तव्याकरणदोष, प्रमाद m. (Cf. Mal-feasance=अकर्तव्यकरणदोष m.) Non-for'feiting a. (of a life insurance policy ) not forfeited even by reason of non-payment (हत्याचे पैसे भरणे राहिले तरी) रद्द न होणारी (विम्याची पालिसी), हप्तेबंदी चुकली तरी रह न होणारा (विमा). Non-fulfil'ment n. negleći or failure to fulfilega करणे, पुरे करण्याविषयी हयगय, अपूर्ति Non-importa'tion n. a not importing of commodities बाहेरून (देशांत) माल न आणणे 28. Non-importing a. (मालाची) आयात न करणारा. Non-interven'tion n. the state or habit of not inter. sering or interfering ढवळाढवळ न करणे, हात न घालणे. [N. POLICY (दुसऱ्याच्या कारभारांत) ढवळाढवळ न करण्याची राजनीति..] Non-iss'uable a. not capable of being issued dai काठता सुरू करतां नयेण्यासारखा.२os admitting of issues being taken on t मुद्दे काढतांन येण्यासारखा. Non-join'der n. (lar) the omitting to join all the parties to the action or suit fogareia mrefi niat सामील केली पाहिजे होती अशा सर्व इसमांपैकी काहींची नांवें घालण्यास चुकणे . २ जो मुद्दा वादांत दाखल करावयास पाहिजे होता तो दाखल करण्यास चुकणे. Nor-ju'ring (non-jooʻring) (I. non, not, and jurare, to swear. ] Co not swearing allegiance garTA पाळण्याची-राजनिष्ठेची शपथ न घेणारा. Non-ju'ror n. (English Hist.) one of those adherents of James II. who refused to take the oath of allegiance to William and Mary 0g to their successors after the Revolution of 1688 प्रजाधर्म पाळण्याची राजनि. ठेची शपथ न घेणारा m.