पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणणे , नकार , नचा -नन्नाचा फाडा M. २ a cot against or in the negative प्रतिकूल मत ॥, नकारार्थ किंवा विरुद्ध मत ; as, " To call for the ayes and 72008." one who voles in the negative ETTE मत देणारा m; as, "The noes have it." Noes (noz. 11. pl. No'way, No'ways, No'wise adv. in no way manner, or degree कोणत्याही प्रकारे नाही, कोण स्याही रीतीनें नाहीं, बिलकूल नाही. Noah ( no'a ) [ Heb. nakh,' rest. ] 2. नोहा m पृथ्वीवर अतिशय पाए झाल्यामुळे प्राचीन काळी जे जलप्रलय झाला होता त्यांत नोहा व त्याचे कुटुंब ही परमेश्वराने तारवांत जिवंत राखली अशी यहुदी लोकांची समजूत आहे. ह्या तारवाची लांबी ३०० हात, रुंदी ५ हात व उंची ३० हात होती. See Genesis VI, VII VIII. [ NOAI'S ARK नोहाचे तारूं १ (ह्या नांवाची लहान मुलांची खेळण्याची पेटी). ह्यांत घोडा, गाढव, बैल वगैरे लांकडाची खेळणी असतात. २ (cool. ) तारवाच्य आकाराची -तारवासारखी शिंपली/. अशा शिंपलीला मराठीत 'नोहाचे तारूं' हेच पारिभाषिक नांव द्यावे असे आम्ही ठरविले आहे.] Noa'chian a. नोहाचा, नोहासंबंधी. २ नोहाच्या वेळचा. Nobility, See under Noble. Noble ( no’bl) [Fr. noble, -L. nobilis, well-known. co. of high birdln कुलीन, उच्च कुलांतला, मोठ्या कुळांतला, अभिजात, बडेलोकांतला, अमीरलोकांतला, सरदारघराण्यांतला, आर्य, कुलवंत, सद्वंश. २ earallel in rank, illustriou8 मोठा, मोठ्या दर्जाचा, योग्यतेचा, घरच्या प्रतीचा, मोठ्या योग्यतेचा, प्रसिद्ध, नांवाजलेला, नावारूपास चढलेला, नामांकित, श्रेष्ट. [ N. JETAL, SEE METAL. ] ३ magnanimous, generous उदार, उदार अंतःकरणाचा, मनाचा मोठा, थोर, प्रशस्त मनाचा, उदारमनस्क, प्रगल्भ. [N. IN REASON उदारधी, उदात्त विचारांचा.] ४ magnificent, splendid नामी, भव्य, उत्कृष्ट, अत्युत्कृष्ट, उमदा, मोठा, छानदार. [NOBLE -LOOKING उमदा, धीरदर्शन, महानुभावाकृति.] N. n. a person of ecalled ranle मानकरी m, पालखीपदस्थ m, अमीर m, उमराव m, सरदार m. २a European fish 'नोबल' मासा m. Nobil'ity. n. कुलीनपणा m, कुलीनता f, आर्यता, खानदानी/, आभिजात्य ११. २ मोठेपणा m, मोठा दर्जा m, योग्यता, श्रेष्ठता, प्रसिद्धि f, नावलौकिक m. ३ उदारपणा , मनाचा मोठेपणा m, थोरवी/, प्रगल्भता./, औदार्य १. ४ भव्यपणा m, उच्चता f, उत्कृष्टता/, छानदारपणा m, मोठेपणा m. ५ dignity वैभव , सरदारी f, खानदानी , अमीरी f. ६ the persons holding the rranle of nobles अमीरउमराव m. pl., मानकरी m. pl., सरदारांचा वर्ग m. Nobiliary a. pertaining to the nobility citihani, ATENTIE, artigiani. N. n. a history of noble families सरदारी घराण्यांचा इतिहास m, सत्कुलेतिहास m. Nobleman १. मानकरी M, कुलीन , सरदार m, अमीर m, उमराव m. Noblemen n.pl. Noble