पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बहुतेक; as, " He was nigh dead." N. prep. near ___to, not distant from (च्या) जवळ नजीक -संनिध. Night (nit) [A. S. niht; Ger. nacht; L. Nocs ; Gr. nua; Sk. नक्त, night.] n. the time from sunset to sun-rise रात्र, रात्रि , रात , निशा, रजनी . [A DARE N. काळोखी रात्र, अंधारी -अंधेरी रात्र f. AT N., BY N. रात्रींचा, रातचा decl., रात्री, रात्रीचे वेळी, रात्रींविर्ता, रात्रींवरात्री, नक्तं. Bx N. AND BY DAY नक्तं. दिवा (S.), रात्रंदिवस, रात्रंदीस, अहोरात्र, निशिदिनी, निशिfant. CONCLUDING PART OF DIVISION OF THE N. पहांटची रात्र, पहांटेचा प्रहर m, मोठी पहांट. EARLY PART OF THE N. पूर्वरात्र, अवस or औस or आवोस, औंशीची रात्रf. FIRST PART OF THE N. (evening) प्रदोपकाल m, संध्याकाळ f. GooD N. सुखेनैव शयितव्यं, साहेब लोकांतील एकमेकांची रजा घेतांना करण्याचा रात्रींचा सलाम m. IN THE EARLY PART OF THE N. आवशी. LATTER HALF OF THE N. उत्तररात्र f. N. BY N., N. AFTER.N. कित्येक रात्री सारखें. To-NIGHT आज रात्री, रात्री, रात्रौ, रातचा decl. ONE Wno WATCHES AT N. रात्री जागणारा m, रात्रींचा पहारेकरी m. WATCH AT N. रात्रीचे जागरण , रात्री जागणे पहारा करणे भरणे n, ( loosely ) रातपहारा m, रात्रींचा पहारा m. To SET OUT WEILST YEE N. रातवा घेऊन-रात्र ठेवून मोठ्या पहांटेस निघणे, भल्या पहाटेस निघणे. To PASS THE N. WATCH. ING BY A LIGHT दिल्याने रात्र उजाडणे काढणे -लोटणे. To PASS THE N. SLEEPLESS जागून रात्र काढणे, डोळ्यास डोळा न लावणे, पापणीस पापणी . न लावणे. To BE N., TO COME ON (the night) रात्र पडणे होणे, रातावणे, सांज होणे. THE N. RINGS (as with the sound of the cricket, &c.) रात्रींचे किर्र होत आहे. N. BELL रात्रींची घंटा/. N. BIRD रात्रींचा उडणारा पक्षी m, रातपक्षी; (घुवड, वगैरे). २ रात्रींचा गाणारा पक्षी m. N. BLIND रातांधळा. N. BLINDNESS रातांधळे, रातांधळेपणा n. AFFLICTED WITH N. BLINDNESS रातांधळा, रातांध. N. BLOOMING a. रात्री फुलणारा. N. BRAVEER रात्री दंगा m -गडवड / भांडण . वगैरे करणारा m. N. CAP निजतांना घालण्याची टोपी , रात्रींची टोपी, रातची टोपी, कानटोपी.. २ निजतांना झोंकलेला दारूचा 'ग्लास' m. N. CART (उजाडण्यापूर्वी) मलमूत्रादि वाहून नेण्याची गाडी, मैलागाडी f. N. CLOTHES रात्रींचे कपडे, रात्रींची -रातची प्रावरणे. pl. N. CROW रात्रीं ओरडणारा पक्षी m, घुबड (2)n. N. DOG (चोरट्या शिकाऱ्यांचा)रातशिकारीचा कुत्राm. N.DRESS निजतांना घालण्याचा झगा m -पोषाख m. N. DUTY रात. पाळी, रातपहारा m. N. EYED . रात्रीचे रात्रीस दिसणारा. N. FALL संध्याकाळ f. N. FARING रात्रींचा प्रवास करणारा. N. FIRE रात्रींचा पेटत ठेवलेला विस्तव.m. २ will.o' •the-visp रात्री रानांत दिसणारा उजेड m. N. FISTERY रात्री मासे पागण्याची पद्धत f. २ रात्रींचे मासे पागण्याची जागा f. N. PLYER n. रात्री उडणारा किडा किंवा पक्षी. N. GLASS 8. रात्री दूरचे पदार्थ पाहाण्याचे भिंग १. N. GOWN P. रात्रीं निजतांना घालण्याचा लांब व सईल झगा m. N. IAGN. रात्री फिरणारी डाकीण, हडळ . |