पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1450

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अमेरिकेच्या किनाऱ्यावरील 'न्यूफाउंडलंड' नांवाचें बेट ११. २ 'न्यूफाउंडलंड' बेटांतील कुत्रा m, न्यूफाउंडलंड m. Newgate (nugat ) 2. लंडन शहरांतील 'न्यूगेट' नांवाचा प्रसिद्ध तुरुंग , न्यूगेट . [ N. CALENDAR 'न्यूगेट' तुरुंगांतील कैद्यांची प्रत्येकाच्या गुन्ह्यासह दिलेली यादी./.] News ( nūz) ( Late M. E. news, new things, & translation of Fr. nouvelles, news.] n. information of something before unk2102072 (नवीन) बातमी./, खबर J, समाचार m, वर्तमान ?, वार्ता, वृत्तांत m, वृत्त , पेठ f[N. AND TIDINGS खबरवार्ता, खबरबात.f. ANY N.? कांहीं नवल विशेष ? कांहीं नवी वातमी? BAD N. दुष्टवार्ता, अशुभवाता.), कुवार्ता , अनिष्टवार्ता f. CooD N. शुभवार्ता.), शुभवृत्तांत ४, सुवार्ता f. २ The Yeu Testament नवा करार m, शुभवर्तमान १२. SPORTING N. खेळांसंबंधी बातमी /.] २ recent account नवीन -नवी -ताजी बातमी / हकीकत f. N... to report बातमी देणे, खबर देणे. News'-agent_. वर्तमानपत्रे व मासिक पुस्तकें विकणारा m. News'-boy, News'-man ११. वर्तमानपत्रे विकणारा m -वांटणारा m. News house 2. फक्त वर्तमानपत्रे छापण्याचा कारखाना m, वर्तमानघर ११, अखबारघर 2. News'-letter 7. ( रीतसर वर्तमानपत्रे सुरू होण्यापूर्वीचे ) मधून मधून बातमी देणारे वर्तमानपत्र . २ ( वर्तमानपत्रांतील) बातमीपत्र n. News' monger 22. a dealer' in news वर्तमानपत्रे -वृत्तपत्रे विकणारा .२ one who spends much time in hearing and telling news गप्पा मारणारा, गप्पी, गप्पीदास m. News paper वर्तमानपत्र , वृत्तपत्र n. News'-room n. वर्तमानपत्रं वाचण्याची जागा, वृत्तवाचनालय. News'vender n. a seller of news-papers वर्तमानपत्रं (FOTITI M. News'-writer n. a reporter or writer of news वर्तमानपत्रांचा बातमीदार m. Newtonian ( nū-tö'ni-an ) a. of or pertaining to Sir Isac Newton, or his discoveries न्यूटननामक शोधकाचा, न्यूटनचा, न्यूटनने केलेल्या शोधांचा -संबंधी. २ न्यूटनने शोधून काढलेला ; as, "N. telescope." New zealand ( nū-zēʻland) n. a group of islands in ____the South Pacific Ocean दक्षिण पासिफिक महासागरां तील 'न्यूझीलंड' नांवाचा द्वीपसमूह m, न्यूझीलंड m. Next (nekst) [AS. neaht, superl. of neh, near. ] a. (स्थळाने किंवा वेळाने) अगदी जवळचा, शेजारचा, लगतचा, पासचा, पासला ( as in घरापासला), बाजूचा, मागचा, मागला, पाठीमागचा, पाठचा, पाठीवरचा, पुढचा, पुढला, येता. [ N. TIME दुसऱ्या वेळेस, दुसऱ्या खेपेस, पुढील खेपेस. N. OF KIN जवळचा आप्त, जवळचा नातलग. N. To NOTHING almost nothing at all बहुतेक नाहीं, बहुतेक मुळीच कांहीं नाहीं. N. FRIEND (law) अज्ञानाच्या, किंवा विवाहित स्त्रीच्या, किंवा ज्याला कोटीत हजर राहातां येत नाही अशांच्या वतीने काम करणारा मुखत्यार m, अगदी जवळचा लेही m.] N. adv. मग, नंतर, मागून, पाठीवर, पुढें. Nexus (nek'sus ) [ L. nexus, from nectare, to bind, 1