पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1449

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-निराळा -वेगळा, उभयसाधारण, उभयपक्षी समान, तटस्थवृत्तीचा, तटस्थ, अलग. [ N. STATE तटस्थ राष्ट्र. २ neither very good, nor terry bad, of no decided character 'नरो वा कुंजरो वा' अशा मताचा,धड चांगला ही नाही व धड वाईटही नाही असा, द्वैधीभावाचा, डळमळीत, साधारण, सामान्य, मध्यमप्रतीचा, अर्धवट.३ (chem. ) neither acid nor alkali उदासीन, निवर्वीय, आम्ल किंवा आल्कली ह्यांचे गुण नसलेला,आंबटपणा किंवा दाहकपणा नसलेला. [ N. LINE उदासीन रेषा.. N. SALT' उदासीन लवण ५.] ४ (Biol.) नपुंसक. N. n. a person or nation that takes no part in a contestat tagEU m, तटस्थ राष्ट्र , उदासीन मनुष्य m, उदासीन राष्ट्र ? Neutralisation n. (a) वीर्यभंग m, वीर्यनाश m. (D) (chem.) उदासीनीकरण 1, (आम्ल किंवा आल्कली ह्यांचा आंबटपणा किंवा दाहकपणा नाहींसा करून त्यांना) उदा सीन करणे, उदासीनीभवन १२. (c) विशेषधर्मलोप करण ११, (-चा) परिणाम नाहींसा करणे n, (-चा) जोर नाही सा करणे n. (d) (पायाचें वगरे) मारण. Neutrallso v. t. to declare by convention any nation perma. nently neutral तटस्थवृत्ति जाहीर करणे. २ to eae. of no eject मारणे, निर्बल करणे, उदासीन करणे, (च!! परिणाम नाहींसा करणे, (-चा) जोर नाहीसा करण' वीर्यशून्य करणे, (-चा) विशेषधर्म नाहीसा करण निरुपयोगी करणे. ३ to counteract, to oppose ( तोडास तोड देऊन -तोलास तोल देऊन) फिका पाडणे -करण, हीणकस करणे, लोपवन टाकणे: as, “ To N. parties on government." Neu'tralised pa. t. and pa." Neutralising pr. p. मारणारा, उदासीनकारी, निब करणारा, (चा) जोर नाहीसा करणारा, (-ला) वीयश करणारा.२ फिका पाडणारा, लोपवन टाकणारा, निल करणारा. Neutrality n. तटस्थवृत्ति , उदासीनता ताटस्थ्य . [ ARIED N. the condition of a net tral power ready to repel aggression from eit belligerent ( एकमेकांशी लढत असलेल्या दोन राष्ट्रापमा एखाद्याने आपणांवर हल्ला केला असता त्याचा प्रतिकार पर ण्याची तयारी करून ठेऊन नंतर स्वीकारलेली) सश तटस्थवृत्ति /.] Neutralisation, Neutrality, See under Neutral. Never ( never ) [ A. S. ncefire -ne, not, and l ___ever. ] adv. not ever, at no time कधी नाही, क नाहीं, कदापि नाहीं, कधी न, कदापि न. २i no com थोडे सुद्धा नाहीं. ३ ( emphatically) कालत्रयों नाह कल्पांतरी नाहीं, कल्पांतीही नाही, काळांतरी नाही, ति काळी नाही. [N. BEFORE पूर्वी कधीं नाहीं, कधीं न N. so कसाही, कितीही.] Never-more adv. at noJu time पुढे केव्हाही कधीही नाही. Never-the-less notewithstanding, in spite of तरी, तथापि, तत्रा परंतु, पर. New ( nū) [A. S. niwe, neowe, -Ger. neu novus ; Gr. neos ; Sk. ga, new.) a. lately mas come into being, fresh, १ecent नवा, नवीन,नूतन, त either "4001 तथापि, तत्रापि, lately made or मान, नूतन, ताजा.