पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1447

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पहिली रक्कम. ] ३ a comfortable residence, a good situation रमणीय स्थान , सुखनिवास m. [To FEATIIER ONE'S N. to provide for one's self, especially from other people's property of which one has had charge आपलें घर । -तुंबडी f. भरणे, तळिराम गार करणे, उखळ पांढरे करणे.] ४ (fig.) a number of persons Thaunting one place for a bad purpose (वाईट कामाकरितां एके ठिकाणी जमणारे) पाजी लोक m. pl., पाजीमंडळ , चांडाळचौकडी f. (b) the place itself (चोर, चहाड, वगैरे पाजी लोकांचा एकठिकाणी जमण्याचा) अड्डा m. ५ a wunnber of baskets, boxes &c., each filling inside the next larger (gxia 5# TIETO=277 टोपल्या, पेट्या वगैरेंचा) संच m, गंज m. N. v.t. to form a nest for (-च्या करतां) घरटे बांधणे, घरटें -माळा करणे बनविणे. N. o. i. to build and occupy a nest घरटे करून राहाणे, माळा करून राहाणे; as, " The king of birds nested within his leaves." Nestle ( nes'1 ) [ A. S. nestlian, to make a nest. ] v. 1. to lie close or snug. as in a nest ( gratia एकमेकांना ) चिकटून बसणे -राहाणे. २ to draw close ( to a person ) snugly and affectionately (-1) प्रेमाने चिकटणे, मिठी मारणें ; as, . " A child nestles." ३ to settle comfortably सुखाने राहणे, सुखेंकरून नांदणे, सुखाने वास करणे. ४ ( of houses) to lie snugly in a sheltered nook fai=71941 h a gui. N. v. t. to cherish, as a bird does her young पाळणे, पोसणे, वाढविणे, (-) पालन ॥ -पोषण n-पालनपोषण करणे. Nestled pa... and pa. p. Nes'tling pr. p N. n., a young bird in the nest (अंड्यांतून नुकतेच बाहेर पडलेलें ) कोवळे पिलूn. Nestor (nes tor ) [ A proper name. ] n. (होमरने आपल्या 'इलियड' नांवाच्या महाकाव्यांत वर्णिलेला पोक्त व अनुभवशीर असा) 'नेस्टर' नांवाचा योद्धा m, नेस्टर m. २ (fig.) पोक्त व अनुभवशीर मनुष्य m, कपि ( humorously) m, म्हातारा m. Cf. जांबुवंत described in the Ramayana. Nesto rian a. 'नेस्टर' सारखा, म्हातारा, पोक्त, अनुभविक, अनुभववृद्ध. २ नेस्टोरियसच्या (ख्रिस्ति नास्तिक) पंथाचा. N. n. (खिस्त हा ईश्वरपुत्र नाही असे मानणाल्या नास्तिक) नेस्टोरियसचा अनुयायी m. Net (net) [ A. S. nett, a net. ] 1. an open fabric of twine knotted into meshes for catching birds, fishes, &c. जाळें, जाल, पाश m. [ CASTING N. पाग m. LARGE FISHING N. डोळ f. LONG SEA-NET वावरीचें जानें . ] (b) ( to carry or hold fruit) आंखी f, आंखा m, गांजवा m, झेला m, घळ m. २a meshed. bag for holding a woman's hair (केंस उडू नये म्हणून बायकांचे डोक्यावर घालण्याचे) जाळें 1.३ a machinemade lace of various kinds जाळी/, दाल /.४ a snare फांस, पाश m, फांसा m, वागुरा. ५ a difficulty अडचण, पेंच, पंचाईत, गैरसोय, पाश m (fig.),