पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(fig.).] २ (of a vessel ) कांठ/, गळा m, मान, कंठ m. [UP TO THE N. (a vessel filled etc.) गळवणा, गळसांड, गळ्यापर्यंत, गळवट, कांठोकांठ. N. OF A GUN बंदुकीच्या नळीची मान . ]३ (bot. & med.) ग्रीवा . [N. OF A. TOOTH दांताचें मूळ व दांताचा मुगूट ह्यांमधल! हिरडीला लागलेला भाग m, दन्तग्रीवा..] ४ am istlemus संयोगीभूमि / Neck'-band n. गळेपट्टी f. Neck-beef n. (गरांच्या) मानेचे मांस 2. Neck'-cloth n. गळेवस्त्र, कंठवस्त्र n. Necked a. Neck'erchief n. गळेरुमाल m. Necklace n. माला f, pp. माळ , हार m, कंठा m. [ LANCE MIDDLE GEI OF A N. मेरू m. CERTAIN NECKLACES or NECK-ORNAMENTS ARE अक्षमाला, एकदाणे, कंठा, कमालखानीदार, गरसळी, गरसोळी, गळसरी or गळेसरी, गांठलें, गिजविजलें, चंद्रहार, चांपेकळी or चांपेकळ्यांची माळ, टिका, ठुशी, ठुश्यांची गळसरी, तुळशीची माळ, नवरत्नहार, नक्षत्रमाळा, पुत्रवंतीची माळ, पेट्या or पेट्यांचा हार, पेंडे, मोहनमाळ, रुद्राक्षमाळ, सरी.] Necklet n. लहानशी माळ 5.२ लहानसा लोकरीचा गळेबंद m. Neck'-piece n. मानेचे रक्षण करणारा चिलखताचा भाग m, कंठकवच . २ (झग्याची गळ्याभोंवतालची कलाबतूची) गळपट्टी./. Neck tie n. गळेबंद m, गळबंद m, (jocosely ) गळफांस m. Necklace, See under neck. Necrobiosis ( nekro-bi-o'sis) [ Gr. releros, dead, and bios, life. ] n. (biol. & med. ) the death of a part by molecular disintegration and without loss of continuity, as in the processes of degeneration and atrophy एकांगवाणनिर्गम m, शरिराचा एकच भाग मरणें । लुला -बधिर होणे. Necrographer ( nek-rogʻra-fér) [Gr. nekros, a dead person, & graphein, to write. ] n. one who writes an obituary notice (मयताची) निधनवार्ता लिहून प्रसिद्ध करणारा m, मृत्युलेखलेखक m. Necrolatry (nek-rol'a-tri) [ Gr. neleros, a dead person, and latrenein, to worship. ] 21. 2worship of the dead मेलेल्या माणसांची पूजा, मृतांची पूजा f -अर्चा, पितरपूजन ॥, पितरपूजा./, पितृयज्ञ m. (हिंदु लोकांतील श्राद्ध, पक्ष इत्यादिकांचा यात समावेश होतो.) Necrology (nek-rol'o-ji) [Gr. nekros, dead, and logos, discourse. ] n. an account of those who have died, esp. of the members of some society (एखाद्या संस्थेच्या) मयत सभासदांचा संक्षिप्त इतिहास m. २ a register of deaths मेलेल्यांची नामावळी , मरणनोंद f. ३ collection of obituary notices मृत्युलेखांचा संग्रह m. Necrologic, -al a. मयतांच्या संक्षिप्त इतिहासासंबंधी, मयतांची माहिती देणारा. २ मृतांच्या यादीचा, मरतिकांच्या नामावळीचा, मरणनोंदीचा. ३ मृत्यलेखसंग्रहसंबंधीं. ४ मरणनोंदीसारखा. Necrologist 9. one who gives an account of deaths मृतांची याद ठेवणारा m. Necromancy (nek'ro-man-si) [ Gr. nekromanteia