पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1431

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सांगणारा m. Narratory a giving as account o events (झालेली) हकीकत देणारा, हकीकतीचा वृत्तान्तवर्णनपर, वृत्तान्तविषयक; as, "N. letters." Narrative, See under Narrate. Narrow ( nar'o) [ A. S. nearu, narrow.) a. of lillle Creadth अरुंद, निरुंद, कोता, लहान, आकुंचित, भांवळसर, अप्रशस्त, अविस्तृत, अविस्तीर्ण; As, "A N. street.' [N. GUAGE (चार फूट आणि साडेआठ इंचांहून कमी रुंदीची) छोटी लाइन, धाकटी लाइन f. BROAD GUAGE बडी लाइन/, मोठी लाइन/.] २ very limited, of little extent मर्यादित, मर्यादेचा, संकुचित हद्दीतला, संकुचित सीमेंतला, अविस्तृत, अविस्तीर्ण, संकुचित, संकोचाचा, सांकड, बारीक, अंवळ, लहान. ३ having but a little margin, barely sufficient to avoid exil, close, near अगदी थोडा,अगदी थोड्या अवकाशाचा,अगदी डोक्यावर आलेला, लगतचा, ठेपलेला, मुष्किलीचा, अडचणीचा, अवघड; as, "I had a N. escape from death मी मरतां मरतां वांचलों." straitened, pinching संकटाचा, अडचणीचा, टंचाईचा, ओढगस्तीचा, ओढीचा, पंचाइतीचा, कठीण, तंगीचा, तंग; as, " N. circumstances." ५ bigoled, alliberal कोता, कोत्या सम. जुतीचा, संकुचित, हलक्या मनाचा, संकोचदृष्टि, संकुचित विचारांचा, क्षुद as, "N. mind; N. views." ६ parsimonious, covetous कंजूष, कृपण, किरमोड्या, किरकाड्या, लोभी, भापमतलबी, स्वार्थी, स्वार्थसाधु, क्षुद्रबुद्धि, क्षुद्र; as, " A very N. and stinted oharity." ७ थोडका, थोडा, लहानगा, लहानसा. ८ scrutinising is delail, accurate, careful arias, बारीक दृष्टीचा, बारकाईचा, काळजीचा, व्यवस्थेशीर, व्यवस्थित, सूक्ष्म, पका, छडा लावणारा, बारीक पाहा. णारा, बारकावा शोधणारा; as, " A N. search." N. 9. (often used in the pl.) a channel, a strail खाडी, सामुद्रधुनी/. N. ७. t. to make narrow, to contract अरुंद निरुंद मर्यादित संकोचित करणे, लहान करणे, रुंदी कमी करणे, मर्यादा ठरविणे, यत्ता करणे -ठरविणे.of ०.२ to make less liberal or selfish (मन, विचार इ०) कोता करणे; as, “ To N. one's views." ३ (Kniting) (पोटरी व धोटे यांमधील 'स्टॉकिंग'चा भाग) अरुंद करणे. N. . . अरुंद -निरंद संको. चित होणे, लहानावणे, बारकावणे. Narrowed pa. t. N. pa. p. अरुंद केलेला, मर्यादित केलेला, अरुंद, संकोचित. Narrower n. संकुचित करणारा m, यत्ता ar net m. Narr'owing pr. p. Ni v. 9. -the act. अरुंद -निरुंद करणे . २ the part of a stocking which is. narrowed (पोटरी व घोटे यांमधील) स्टाकिंगचा अरुंद भाग m. Narrowly संकुचितपणाने, अरुंदपणाने, निरुंदपणाने, संकोचाने. २ संकटान, मुष्किलीने, शिकखीने, थोड्यांत,थोडक्यांत; as, "I N. escaped drown. ing मी बुद्धता बुतां वांचलो." ३कंजूषपणाने, लोभाने. ४बारकाईने, बारकाव्याने. Narrow-minded a. कोत्या दिलाचा, कोत्या विचारांचा, कोत्या समजुतीचा, अप्रशस्त