पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

N (en) इंग्रजी वर्णमालेतील चौदावें अक्षर. हे दत्यनासिक (denti-nasal) व्यंजन आहे. ह्या अक्षराची आकृति प्राचीन इजिशिअन चित्रलिपीतील MAMMA या चित्राक्षरावरून क्रमाक्रमाने बनली असे इंग्रजी वर्णविदांचे मत आहे. इजिप्शिअन MMMA चित्राक्षराचे रूपांतर होत होत त्याचे फिनिशिअन भाषेतील हे अक्षर बनले. ह्या पासून ग्रीक भाषेतील IN ही दोन अक्षरे निघाली. व या दोन अक्षरांवरून इंग्रजी व ल्याटिन भाषेतील N ह्या अक्षराची आकृति बनली. N ह्या अक्षराचा मराठीत 'न्' असा उच्चार होतो. व अक्षरापुढें (म्) ak (क) ही ध्यजन आली असतां n चा उच्चार पुढील g वk या व्यंजनांत मिळून जातो; जसे, "Sing, Sink." काहीं शब्दांत 1 आणि n ह्यांच्यापुढें ॥ आला तर तो अनुचारित राहतो; जसे, “Kiln, Damn, Hymn." २ छायखान्याच्या परिभाषेत, काही देशांत) छापील मजकुराचा हिशोब बसविण्याचे मूळ सापा. दोन इंग्लिश एका अमेरिकन 'n' मध्ये बसतात. ३ 'N' च्या भाकाराची वस्तु f; us "N.like loops." ४ ( math.) (a) अदातील 'न' तम पद 2. (b) 'न' तस घात (धात over); as, “( a)" हा (+-) चा 'न' तस धात आहे."' |FACTORIAL (n) नान्त एकादिघात or एकादिधात (न). See the word Factorial, 'lo THE "" POWERE' तम धातास. २(fig.) to any extent, ' the utmost पराकाष्ठेचा, कमालीचा; as, "The Near politan is an Italian to the oth power.” To RAISE TO TIEnth POWER 'न' तग घात करणे.] ५N ह भक्षर पुढे दिल्याप्रमाणे संक्षेपार्थी लिहितात. N.= Nathaniel, Nicholas, Noah, N (chem.) = Nitroger. N. - Nationalist. 91. = Noun. n. = Neuter. N.= North. N.E. - North East. N.B. = North Britain (Scotland). N.B. = ( Latin. Nota bene ) Noto well. no. d. = No date. N. F. -New French. : L., or N.Lat = North Latitude. N.O. = atural Order. N. P. = Notary Public. N.S. === Style, (in banking ) Not sufficient. N.T. N Natu New Style, २ ( New Testament.