पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1421

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(कानाच्या पाळीच्या ऊर्श्वभागांत असणारा) कर्णोललायू. ATTRAHINS AUREN (कानाच्या पुढील म्हणजे प्राक्वाजूस असणारा) कर्णप्रावस्नायू. BICEPS द्विपद, द्विशिर. BRACHI• ALIS ANTICUS (भुजाच्या पुढल्या म्हणजे प्राकबाजूवर असणारा) प्राक्प्रगंड. BUCCINA TOR (ऊर्ध्वदंतधरास्थीपासून हन्वस्थीस चिकटणारा व वाजंत्री लोकांस वेणु वाजविण्याचे कामी उपयोगी पडणारा) वेणुवादक. CoccxGEUS गुदास्थि -स्नायू. COMPRESSOR NARIS नासासंकोचक. COMPRESSOR URETHRE (मूत्रनलिकेस चिकटलेला) मूत्रनलिकालेषक. CORRUGATOR SUPERCILII (भिवईच्या किंवा भृकुटीच्या त्वचेखालचा) भ्रकुटिस्नायू. DELTOID अधिस्कंध, तिकोनी, eignata any. DEPRESSOR ALE NASI (19ilat शेंडा खाली ओढणारा) नासाग्रनिकोचक. DEPRESSOR LABII INEERIORIS (अधरोष्ठ खाली ओढणारा) अधरोष्ठनिकर्षक DIAPDRAGI मध्यपडदा. DILATOR NARIS नासाप्रसारका DoRSAL INTEROSSEI ( तळहातांतील कृर्चास्थीस परस्परा. मध्ये जोडणारा मागील म्हणजे प्रत्यकबाजूचा) प्रत्यक -कूर्चमध्य. ERECTOR CLITORIDIS योनिकंदोत्थापक (हा फक्त स्त्रियांनाच असतो). ERECTOR PENIS ध्वजोत्थापक ( हा फक्त पुरुषांसच असतो). ERECTOR SPIN.E वंशधर. EXTENSOR प्रतानक, वितानक. FLEXOR. लवणारा लायू: GASTROCNEMIUS पिंडकगत स्वाय, OR BRIEFLY पिडक. GLUTEUS MAXIMES अधिनितंब. ILIACUS अधिकटीर IN TERCOSTALES (EXTERNAL) बहिःपार्शक. INTERCOSTALE ( INTERNAL) अंतःपार्शक. LATISSIMUS DOESI विशाल. LEVATOR ANI गुदोत्कर्षक. LEVATOR ANGULI ORTS मुखकोनाकर्षक. LEVATOR LABII INFERIORIS हनूत्कषक. LEVATOR. LABII SUPERIORIS AL.EQUE NASI ऊध्वा ष्ठनासापुटस्नायू. LEVATOR PALPEBRE (पापणी वर करणारा) उन्मीलक. - LUMBRICALES (मृदंग वाजविण्यास उपयागा पडणारा) मार्दगिक स्नायू. MASSETER ( चर्वणाच्या कामी उपयोगी पडणारा) चर्वकस्नायू. OBLIQUUS ( EXTER NUS) argazhilfe. OBLIQUUS OCULI INFERIORIS अधस्तिर्यक. OBLIQUUS INTERNUS अंतर्वक्रकौक्षिक. OBLI. QUUS OCULI SUPERIORIS Seafas. OCCIPITO FRONTALIS (भिंवयीपासून मागें प्रत्यगस्थीपर्यंत गेलेला । प्रत्यग्भालस्नायू. ORBICULARIS ORIS आस्यवलयस्वायू: ORBICULARIS PALPEBRARUM 378125ife. PALMARIO INTEROSSEI (तळहातांतील कृ स्थीस परस्परांमध्ये जोडणारा पुढील म्हणजे प्राकबाजूचा) प्राककर्चमध्य. PECTOR ALIS ( NAJOR ) स्थूलौरस, उरोज. PECTORALIS (HINOR) क्षुद्रौरस. PRONA TOR बहिरावर्तक, (अग्रस्त पालथा कर णारा) अपतानक. PFRAMIDALIS NASI नासामूलनायू: QUADRICEPS चतुष्पद, चतुःशिर. RECTUS ABDOMINTE ऋजुकौक्षिक. RECTUS EXTERNUS (डोळ्याच्या बाहेरा बाजूवरचा) बहिरपांगस्नायू. RECTUS INFERIORIS (बुबुळा च्या खालच्या बाजवरचा) ऋज्वधःलाय. RECTus INTERNO (बुबुळाच्या आतल्या अंगास नाकाकडचा) अंतर पांगरून.यू. TUS SUPENJORIS (बुळाच्या वरील बाजूचा) ऋजूध्वस्सा RETRA TENS AURENI (कानाच्या पाळीच्या मागल्या अग कणेप्रत्यकलायू. RHOI BOIDEUS (खवाट्याचा खालचा का ल्या अंगचा)