पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1417

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-बोखारा m. घेणे, बुरखा घालणे, अवगुंठित करणे. ş to blindfold già aigui g. of o. 3 to wrap with something that dulls or deadens the 80und of (नाद m -आवाज ॥, मंद &c. होण्याकरितां) फडक्याने बुरख्याने बांधणे, (ला) फडकें n -कपडा m. गुंडाळणे ; as, " Jufled drums." M. v. 2. 10 speak indistinctly तोंडात बोलणे.I... बुरखा m, झांकण ११. २ गुद्दागुद्दीचा (खेळतांना घालण्याचा) हातमोजा m. ३ (मातीच्या भांड्यावर किंवा धातूच्या बटणांवर पक्के रंग बसवितांना ते रंग उष्णतेच्या आंचेपासून खराब होऊ नयेत म्हणून रचलेली बांधलेली) पक्के रंग देण्याची भट्टी f. ४ ( Metal. ) अर्ध्या सिलिंडराच्या आकाराचें झांकण . ह्यांत मूस ठेवतात; निमसिलिंडरी झांकण 2. ५ a pulley blocle containing many sheaves (पुष्कळ कप्प्यांचा) झांकणवजा सांगाडा M. Muff'led pa. t. M. pa. P. गुरगुटलेला, घोंगाट घातलेला. Muffler 27. डोक्यावरून गळ्याभोवती बांधण्याचा गरम रुमाल m. (b) (Bible) डोक्यावरून गळ्याभोवती बांधण्याची रेशमी पट्टी f. २ ( mus. ) (सतार इ० कांचा आवाज कमीजास्त करण्यासाठी तारत घातलेली) दशी . ३ गुहागुद्दी ( boxing) खेळतांना घालण्याचा हातमोजा m. ४ गुरगुटणारा m, बुरखा घेणारा m, टापर बांधणारा M. Muffling v. n. Mug (mug) [ Irish mugan, & mug.] n. a cup or vessel to drine from पेला m, पानपात्र 21, फुलपात्र 22. २ its contents पेल्यांतील -पेलाभर पदार्थ m. M.. _house 2. कलालाचे दुकान n. Muggish, Same as Muggy. Muggy (mug'i ) [Icel. mugga, mist. ] a. close and damp उबेचा, उकाड्याचा, उबायाचा, उकाडा करणारा, गदमदीचा; as, " Muggy weather." [To BE M. उकडणे, उकाडा होणे, गदमदणे, उबणे, उबावणे, शिजणें; all impersonal. ] २ 2cet or mouldy ओला, दमटसर, दमट ; as, “ Muggy straw." Mugginess m. उकाडा ____m, ऊब, गदमद. Mulberry (mul'ber-i) [ M. E. mool-bery from L. morus, a mulberry tree. ] n. the tree the leaves of which form the food of the silk-worm Zaif, qalä झाड , तूत, शहातूत . २ the fruit तुतें , तूत १, शहातूत . [ MULBERRY CALCULUS तुतीच्या फळाच्य आकाराचा एक मूतखंडा m. ] Mulct ( mulkt) [L. mulcta, a fine. ] 1. a fine, a penalty दंड m, गुन्हेगारी 1; (as imposed on a state, country &c.) खंड m, खंडणीf. I. V. t. to fine दंड m. करणे, दंड m -गुन्हेगारी / घेणे; ( a state &c.) खंड m -खडणी/घेणे. Mulc'tary, Mulc tuary a. paid as a fine दंड म्हणून दिलेला, दंडादाखल भरलेला. २ imposing a fine दंड करणारा. Mule (māl ) [ A. S. mul -L. mulus, mule.] 1. the offspring of the horse and ass äat m, 90, अश्वतर m. २ an instrument for cotton -spinning ( called also jenny and mule-jeny) पिंजणी, कापूस