पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1407

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Moor (mõõr) [Fr. more, maure -L. maurus -Gr. ___mauros, black. ] n. (उत्तरआफ्रिकेंतील) शिद्दी m, मूर m. Mooress n. fem. मूरस्त्री, मूरीण f. Moor'ish a. मूर लोकांचा. २ on the style of the Moors मूर लोकांसारखा, मूर लोकांच्या धर्तीवरचा. Moor (inöör ) [A. S. mor, inoor.] n. a heath qurga n, चिबडरान १, गवताळ -ओसाड -चिबड जमीन.. २० game preserve consisting of moorland शिकारीसाठी राखून ठेवलेले गवताळ रान 1. Moor ish d. पाणथळ, पाणथळीचा. Moor'land . पाणथळीची जागा f. Moor'y u. दलदलीचा, दलदलीसंबंधी. Moor (mõõr) [I). marren, to tie up. ] v. 6. to fasten a ship (by cable and anchor ) (FTETT गलबत) खुंटवणे, बांधून ठेवणे, नांगरणे, उभे करणे.२ (hence, fig. ) to secure or fis firmly gia gai, दृढ -कायम करणे. Moor'age n. (गलबत) खुंटवण्याची -नांगरण्याची जागा), खुंटवाडा m, नांगरवाडा m. २ money paid for the use of mooring गलबत नांगरवाड्यांत उभे करण्याबद्दलचा नोर m, खुंटणावळ f. Moored pa. t. & pa. p. Moor ing n. -the act. (गलबत) खुंटविणे , नांगरणे, उभे करणे १. २ that which serves to confine a ship to a place (Taga) खुंटविण्याचे सामान (दोरखंड, नांगर इ.). ३ (pl. ) the Place or condition of a ship thus confined गलबतें नांगरण्याची जागा), नांगरवाडा m. (b) खुंटवणी , खुंटवण n. Moose ( mõõs ) [ An American Indian name.] n. अमेरिकेतील सांबर . Moot ( moot) [A. S. motian, to talk about -mot, an assembly.) v. t. to propose for discussion arc. विवादासाठी (प्रश्न m, विषय m, &c.) काढणे, सुचविणे, गोष्ट. सुचवणे काढणे, उल्लेख m. करणे g. of o. २ to discues चर्चा f-वादविवाद m -ऊहापोह m. करणे with वर of o.; as, " A problem which hardly has been mentioned, much less mooted in this country." ३ (specif.) to discuss or argue by way of exercise (काल्पनिक खटल्यांत कामशिकाऊ वकिलांनी) चर्चा करणे, तक्रारीf. pl. सांगणे. M. vi. to argue or plead in a supposed case (कामशिकाऊ वकिलांनी एखाद्या काल्पनिक दाव्यासंबंधी) वाद करणे, तक्रारी सांगणे करणे; as, “ There is a difference between mooting and pleading." M. 1. ( usually in composition ) a meeting for discussion and deliberation ( वादविवादासाठी चर्चा करण्यासाठी जमलेली) सभा f; as, “ Folk-moot.” २ discussion, debate संवईकरितां शिकाऊ वकिलांनी चालविलेल्या लुटुपुटीच्या खटल्यासंबंधी वादविवाद m, चर्चा f, ऊहापोह m, संभाषण . [ M. CASE OF POINT a disputable or unBettled question वादग्रस्त प्रश्न m विषय m -गोष्टी, वादाचा प्रश्न m, लदा m, लडथड / M. COURT (शिकाऊ वकिलांचे काल्पनिक खटले चालविण्याचे) लुटुपुटीचें कोर्ट ..]