पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1395

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Misrule' n. the act of misruling 3Ferra area रीतीने राज्यकारभार चालविणे , जुलम करणे. १. २ wrong or unjust rule 3772712191 1991 CATET राज्यकारभार m, बद अंमल m, कुशासन.३ disorder, confusion (from insubordination) (नियंत्याचें कोणी मानीनासे झाल्यामुळे राज्यांत झालेला) गोंधळ m, अंदाधुंद.f, बचबचf, भालेराई., झोटिंगपादशाही, बेदाद f, बंडाळी.. [ALL IS CONFUSION AND MISRULE सर्वच अंदाधुंदी आणि झोटिंग पादशाही आहे, उठी तो कुटी, कोणाचा पायपोस कोणाच्या पायांत नाही.] M. 9.t. &v.i. to rule badly अन्यायाने राज्य चालवणे, जुलूम करणे. Miss (mis) [ Contracted from Mistress.] n. a title of address of an aunmarried female 'मिस,' अविवाहित स्त्रीला उद्देशून बोलण्याचा किंवा हांक मारण्याचा शब्द m. The pl. use of Miss is as follows:-" The Miss Browns or the Misses Brown." Ra young unmarried girl or woman अविवाहित स्त्री, आडबायको, वधूटी, कुमारीfas,"A miss of sixteen." Miss (mis ) [ A. S. missan, to miss. ] v. t. to fail to hit, or reach, or find, or keep चुकणे, नेम m निशाण ? -संधान n -लक्ष्य १५ -अंदाज m. चुकणे g. of s., न लागणे in. com., चुकामूक होणे -पडणे g. of 8. recip., न मिळणे, अंतरणें, मुकणे, न पावणे; as, “To M. & mark; To M. a train by being late," [To M. FIRE to fail to go off or explode (as a gun) (बंदूक वगैरे) न पेटणे, न उडणे. २ to be unsuccessful (बेत वगैरे) न साधणे, फसणे, चुकणे. To M. ONE'S TIP (Slang) to fail in one's plan or attempt बेत फसणे g. of s. To M. ONE'S WAY वाट चुकणे -भुलणें -गळफटणे.] २० omit, to fail to have वेगळणे, गाळणे, सोडणे, वगळणे, (ला) अंतरणे, (-ला) चुकणे, न मिळणे, मुकणे; as, "She would never M. one day, a walk so fine, a sight so gay."३ to discover to be wanting नाही असा आढळणे -समजणे, नाहीपणा m -अभाव m. समजणे -जाणणे g. of o., अभावज्ञान . होणे in. com. g. of 0., नाहींसें आढळणे, उणेपणा m -उणीव/अंतर ॥ -वाण -भासणे, (एखादी गोष्ट नसल्यामुळे) चुकल्यासारखे होणे. M... to fail to hit चुकणे, न लागणे, हुकणे. २ not to sexcceed, to fail चुकणे, हरणे, फसणे, फिसकणे. ३ to fail to obtain चुकणे, अंतरणें, न मिळणे. M. n. the act of missing चुकणे, चूक f. R failure to hit or reach or find or obtain हार, माघार , चूक.. ३ mistalee, error, fault चूक, दोष m, प्रमाद m, अशद्ध; as, "He did without any great miss in the hardest points of grammar." Missed pa. t. M. pa. p. [M. ABORTION गर्भ मेल्यानंतर काही दिवgiaf at gauf. ] Miss'ing a. lost, strayed, not in the place where it should be हरवलेला, चुकलेला, चुकार,गहाळ, गहाळ झालेला, गळफटलेला,गबाळलेला, साठलेला, ठावचूक, ठायचूक. [To BE M. हरवणे, हरपणे नाहीसा होणे, सांडणे, चुकणे, गळफटणे, जाणे, गलतadi. गप्प adv. होणे.] Missingly adv.