पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

sicleness बिछाना धरणे, आंथरूण धरणे, जमीन धरणे -धरून असणे, जमिनीस पाठ लागणें 9. of o. To L. WITH (a) to lodge or sleep with (-च्या ) कडे राहाणे -उतरणें -बि-हाड ठेवणे. (b) to have sexual intercourse with (-शी) निजणे, संभोगणें, एकशयन -एकशय्या -सहशय्या करणे. (c) to belong to (-चें) असणे, (-च्या) हाती असणे.] Lie n. the manner of lying, relative position बैठक, परिस्थिति, पड.f, बसण, स्थिति.fi as, "The lie of a country or land.” Lay pa. t. Lain pa. p. L'ying pr. p. Lief (lēf) [A. S. leof; Ger. lieb, loved. ] a. loved आवडता, प्रियकर, प्यार, कलिजा. L. adv. lovingly प्रेमाने, प्रेमपुरःसर. २ villingly खुशीनें, स्वेच्छेने, आनंदाने, मनापासून; as, " I had as lief." Liege (lēj) [Fr. lige, free. A liege lord was & lord of a free band and his lieges were privileged free men, faithful to him, but free from other service. Liege ह्याचा मूळ अर्थ 'स्वतंत्र,' व पुढे 'जमिनीच्या उपभोगाबद्दल लष्करी नोकरी करण्यास बांधलेला' असा होता.] aa.tarue, faithful भक्त, सेवाबद्ध, स्वामिभक्त, स्वामिनिष्ठ, हुकुमबंदा, aiagra. ? entitled to feudal allegiunce and service (जमिनीच्या उपभोगाबद्दल) लष्करी नोकरी घेण्याचा हक्क असलेला, सत्ताधारी, सत्ताधीश, सत्तावान्। as, "L. lord.” 3 pertaining to the bond between superior and vassal स्वामिसेवकसंबंधाचा; as, “L. homage.” L. n. one under a feudal tenure, aliegeman जमिनीच्या उपभोगाबद्दल लष्करी नोकरी करण्यास बांधलेला मनुष्य m, हुकुमबंदा m, ताबेदार m, प्रभुसेवी m. २a lord or superior or one who has lieges, a liege-lord सत्ताधीश स्वामी m, लष्करी नोकरी घेण्याचा अधिकार असलेला स्वामी m, प्रभुm, महाराज m. Liege'-man R. हुकुमबंदा m, ताबेदार m, भक्त m. L. -men n.pl. Lien (li'en or lē'en) [Er, lien, tie or band, L. ligamen -ligere, to bind. ] n. a right in one to retain the property of another lo pay a claim (विवक्षित हक्क पुरे होई तोपर्यंत एकाद्या वस्तूवर स्वामित्व राखून ठेवण्याचा) हक्क m, कायदेशीर दावा m. Lientery (li'enteri ) [Gr. leios smooth, enteron an intestine. ) n. a diarrhæa in which the food is discharged imperfectly digested, or with but little change ज्यांत खाल्लेले अन्न अर्धवट पचून परसाकडच्या वाटेने बाहेर पडते अशी हगवण, अतिसार , आमातिसार , भसरा m, भसरें 2. Lienter'ic a. pertaining to lientery हगवणीचा, आमातिसाराचा, भसज्याचा, अतिसाराचा. २.of the nature of lienterry हगवणीच्या स्वरूपाचा, भसयासारखा. L. १. Same as Lientery. [L. DYSPEPSIA ज्यांत खाल्लेले अन्न मुळींच न पचतां परसाकडच्या वाटेने जसेच्या तसेच बाहेर पडतें अशी हगवण f.]