पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1389

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Minimus (min'i-mus) (L.; see Minim.] n. (anat.) the little finger' (हाताचे किंवा पायाचें) लहान बोट 11, करांगुलीf, pop. करंगळी./. Min imi pl. Mining, See under Mine. Minion (min'yun) [Fr. mignon, a darling.] 9. a darling, a favourite (esp. of a prince), a fawning flatterer मर्जीतील मनुष्य m, बगलबच्चा, नाकांतील बाल m, बगल्या, होयबा, क्रीडामृग m, कृतील -चिरंजी वांतली असामी./. २ (print.) मिनिअन नांवाचा बारीक टाइप m. Minionlike, Minionly a. बगलबच्चाप्रमाणे -सारखाः M. adv. daintily नाजूकपणाने. Minister (min'is-tör ) [L. minor, less.] n. a servant नोकर m, चाकर m, नोकरी करणारा m, कामगार m, कामदार , सेवक m; (b) (hence) an agent मुनीम my गुमास्ता m, हस्तक m. २ one entrusted with the management of state affairs मंत्री m, प्रधान m, कारभारीm, अमात्य m, सचीव m. [PRIME M. मुख्य प्रधान m, दिवाण m, मुख्य मंत्री m, वजीर m. OFFICE Or BUSINESS OF A PRIME M. दिवाण गिरी, (मुख्य) प्रधानकी, वजीरी, वजिरात f. THE FIGHT M.S UNDER THE MARATHA RULE WERE प्रधान, अमात्य m, सचीव m, मंत्री m, डवीर m, न्यायाधीश m, न्यायशास्त्री m, सेना पति m.] ३ the representative of a government artv. .foreign court (दुसन्या दरबारांत पाठविलेला) परराष्ट्रीय वकील m, परराष्ट्रीय प्रतिनिधि m. ४ a clergyman ख्रिस्ती प्रार्थनामंदिरांतील उपाध्या, 'आचार्य' m (vide Marathi Common Prayer Book of the English Church). Ministers n.pl. प्रधानमंडल. २'आचार्य'वर्गm. Minister v. . to attend as a servant नोकरी करण, ताबेदारी करणे, सेवा -चाकरी f -शुश्रूषा करणे; 8s, "The Son of man came not to be ministered unto but to minister.." २. to give things needful पुरवठा करणे, खर्च m -निर्वाह m. चालवणे -पुरवणे g. of o. (b) to supply consolation or remedy उपाय योजण, समाचार m -खबर f. घेणे; as, " Canst thou nom M. to a mind diseased ?" & to perforin sacere dotal duties 'आचार्य'पणा m. करणे. M. Vt. to furnish पुरवठा करणे, पुरवणे, देणे; as, "We N. to God reason to suspect us." Min'istered pa. t di pa. p. Ministeʼrial a, pertaining to al tendance as a servant नोकरीचा, सेवेचा, सेवेसंबंधी, नोकराचा, चाकरीचा. २ प्रधानमंडळासंबंधी, मंत्रि: मंडळासंबंधी. [ I. BENCIES (कामन्स सभेतील) मंत्रि मंडळ व त्यांच्या पक्षाचे लोक यांची (बसण्याची) बांके. Pun प्रधानमंडळाची बांके n.pl., मंत्रिमंडळाची बांकें. (b) (कामन्त सभेतील वरील बांकांवर बसणारे) मंत्रिमंडळ व त्यांच्या पक्षाच लोक m. pl; अधिकारारूढपक्ष m.] ३ प्रधानाचा, मंत्र्याचा, कारभाज्याचा, दिवाणाचा. (b) कारभारीपणाचा, दिवाण गिरीचा, प्रधानकीचा. ४ (दुसऱ्या दरबारी असलेल्या परराष्ट्रीय वकिलाचा. ५ 'आचार्याचा.' ६ 'आचार्य'मंड काचा. ७ executive अंमलबजावणीचा, अंमलबजावणी