पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पडणे, बसणे, (idio.) पायावर पाय घालून -डाळून -चढवून &c. बसणे; (idio.) आव्याला पाय लावून बसणे. [ To L. ABOUr to be lijing about as unused articles लोळणे, लुडवुडत पडणे. To L. ALONG THE SHORE (naut.) to coast, keeping land in sight (गलबत) किनाऱ्याजवळून जाणे -चालविणे -चालणे, कांठाकांठाने जाणे. To L. AT THE DOOR OF (SIN, BLAME &c.) (पातक, दोप इ०)(कडे) येणे -असणे, (-च्या) आंगाशी चिकटणे. To L. AT THE HEART to be an object of desire, affection &c. (-च्या) मनांत असणे, जिवाशी असणे, मनेच्छा असणे. To L. AT THE MERCY OF to be in the power of (च्या) हातांत असणे, (-च्या) सर्वस्वी स्वाधीन असणे, (-च्या) दयेवर सर्वस्वी अवलंबून असणे. To L. BY to rremain with, to be at hand पाशीं -जवळ असणे, पडून राहाणे; as, " Papers were lying by him." २ to rest, to intermit labour विसांवा m -विश्रांति . घेणे, दम खाणे -घेणे-टाकणे, काम बंद ठेवणे; as, "We L. by during the heat of the day." To L. HARD or HEAVY to weigh or press, to bear hard दडपणे, चेपणे, दडपून -चपून टाकणे, चिरडणे. To L. IN to be in childbed बाळंत होणे, बाळंतीण होणे -असणे, कोनी निघणे. To L. IN ONE ( -च्या)-हाती स्वाधीन असणे; as, " As much as lieth in you, live peaceably with all men." kom. xii. 18. To L. IN THE WAY to be an obstacle or impediment (च्या) वाटेत आडवा येणे, नडणे, नड-बाधा f. करणे; अडचण करणे. To LIE IN WAIT to lie in ambush दबा धरून बसणे, दबा धरणे, दडणे, लपून राहाणे; लपणे. To LIE IN WAIT FOR A PRETEXT निमित्तास टेंकणे. To L. ON Or UPON_to depend on (-वर ) अवलंबून असणे -राहाणे; as, “ His life lies on the result." (b) to bear, rest, press or weigh on (as a duty) वर पडणे, बसणे, टेंकणे, माथीं -शिरावर डोईवर अंगावर पडणें असणे g. of o.; (-च्या) अंगावर-शिरावर गळ्यांत असणे. To L. ON HAND or ON ONE'S HANDS, to remain unsold or unused (as goods) हाती असणे, बाकी -शिल्लक राहाणे -असणे, न खपणे, बाकी -विकावयाचा असणे, माल पडून राहाणे. (b) (as time) वेळ रिकामा असणे. To L. ON ONE BIDE कानोडा होणे, एकाच बाजूवर पडणे -असणे. To L. ON THE HEAD OF to be imputed to (-च्या) माथीं -डोक्यावर -बोकांडी बसणे -असणे -राहाणे. To L. OVER to remain unpaid after the time when payment is dųe (as, a note in bank) मुदतीबाहेर जाणे राहाणे, (हुंडी वगैरे पैसा भरल्यावांचून) मुदतीच्या पलीकडे राहाणे. २to be deferred to some future occasion महकूब -तहकूब राहाणे असणे, पुढे मुदतीवर जाणे -पडणे, भिजत पडणे. To L. TO (naut.) to head as near the wind as possible as being the position of greatest safety in a gale ( said of a ahip ) atentit f. eor. TO LIE UNDER to be subject to (च्या) आधीन स्वाधीन हवाली ताब्यात असणे. To L, UP to keep indoors निजून -पडून बसून राहाणे, आंथरूण धरून राहाणे. To BE LAID UP to keep one's bed from