पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Mercifal, Merciless, See under Merry. Mercury (mér ku-ri ) [ Fr. -L. Mercurius -mere, mercis, merchandise. See Merchant.] n. (classical mythol.) a god of commerce and gain couraifū34देवता, व्यापाराची आणि द्रव्यलाभाची देवता वुधm. २ (chem.) a metallic element (used in barometers, thermometers &c. ) पारा m, पारद m. [CALx or OXIDE OR M. रसमस , पारदभस्म n. SULPHURET OF M. कज्जली/ WHITE SUBLIMATB or PERCELORIDE OF M. रसकर्पूर m, रसकापूर m.] ३ (astron.) बुधग्रह m. ४ a news.boy, a messenger बातमीदार m, वार्ताहर m, नोकर m, निरोप्या m. ५ ( hence ) a newspaper वर्तमानपत्र , वृत्तपत्र 8. Mercu'rial a. 'मयूरी' देवतेप्रमाणे स्वभाव असलेला, घडोघडी पालटणारा, चंचळ, उल्हासी व चंचळ स्वभावाचा. २ 'मयूरी'नांवाच्या वाणिज्यदेवतेचा संबंधी, पैसा आणणारा. ३ पारदमिश्रित, पायाचा. ४ (med.) पायाच्या सेवनाने उत्पन्न झालेला. ५ बुधग्रहाच्या प्रभावामुळे वक्तृत्व, व्यापारकौशल्य व बुद्धिकौशल्य अंगी असलेला. M. n. चंचळ किंवा अस्थिर स्वभावाचा मनुष्य m. २ (med.) पारदमिश्रित औषध n. Mercu'rialist_n. बुधदेवतेच्या अंमलाखाली असलेला मनुष्य m. २ चंचळ किंवा अस्थिर स्वभावाचा मनुष्य m. ३ (med.) पायाचा पुष्कळ उपयोग करणारा वैद्य m. Mercu'rialize . t. (med.) पारदमिश्रित करणे. २ (photo.) पाण्याची वाफ देणे. Mercu'rially adv. चंचळपणाने, अस्थिरपणानें. Merou'ric a. (chem.) पायाचा. २ पायापासून उत्पन्न झालेला. ३ पारदयुक्त. Mercurification n. अशोधित पाण्यापासून शुद्ध पारा काढण्याची पद्धति किंवा क्रिया/ [MERCURY VAPOUR LAMP B. पायाच्या वाफेनें जळणारा विजेचा दिवा m.] Mercy (mer'si ) [Fr. merci, grace, favour -L. merces, mercedis, pay, reward, in Low L. also pity, favour. ] n. a forgiving disposition, clemency क्षमा, क्षमाशीलता, क्षमाबुद्धि , गय/.२ tenderness दया अनुकंपादियाबुद्धि, दयादृष्टि परोपकारबुद्धि , परोपकार m, करुणा . [To SHOW M, दया करणे. FOUNTAIN OF OCEAN OF M. दयासागर m, कृपासागर m, दया कृपाघन m, दयान्धि m, दयानिधि m, करुणासागर m, &c. To BE AT THE M. OF (च्या) पूर्णपणे हातांत कबज्यांत सांपडणे, सर्वस्वी पराधीन असणे.] ३ compassionate treatment of the unfortunate and helpless, an act of mercy उपकार m, परोपकार m, उपकारकृत्य १, परोपकारकृत्य . Merciful a. full of merey, unwining to punish क्षमावंत, क्षमा वान्, क्षमाशील. २ compassionate, tender दयाळू, पा, दयावान pop. दयावंत, दयाशील, कृपाशील बुद्धि, कृपावान, करुणाशील; अनुकंपावान्, अनुकंपाशील, दयाबुद्धि. Mercifully adv. क्षमाबुद्धीने. २ दयाबुद्धीन, दयादृष्टीने, दयार्द्रतेने, &c. Mercifulness . क्षमाबुद्धि "क्षमाशीलता , &c. २ दयाळूपणा m, अनुकंपा ।