पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1360

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

game or contest to try skill or strength FiraT m, डाव m, बाजी. [M. GAME पैजेचा डाव m, सामनाm, पैजेचा खेळm.] ३a matrimonial union, marriage विवाह m, लग्न, विवाहसंबंध m, लग्नसंबंध श.४ one to be gained in marriage 77afi ont f, aer (उपवर) कन्या /. ५ (Shakes.) an agreement, a compact ठराव m, करार m. ६ equality of conditions in a contest or competition बरोबरी, समानता f. M. v. t. to be able to compete with, to cqual बरोबरी -सरोबरी करणे g. of 0., तोलास तोल देणे g. of o., बरोबर सारखा असणे, पुरा पडणे, टकर देणे, जोड मिळणे, साम्य करणे -पावणे g.of o., बरोबरी/सर fपावणे -करूं शकणे g. of o., सर. -तोड. बरोबरी / येणे g. of o., with स or ला of 8.२to furnish with its match जोड देणे.३ to set against as equal तोड-जोड सामनेवाला m-धगड m -पीर m-&c. उभा करणे g.ofo., बरोबरीचा -तोलाचा -तुलनेचा म्हणून उभा करणे. ४ to oppose as equal (-शी) सामना करणे, (-ला) तोंड देणे. ५ to adapt or suit (one thing to another') जुळवणे, जमवणे, मेळवणे, मेळm -जमm -जवा जुगल/ &c. बसवणे -मिळवणे g. of o. recip. ६ to marry, to give in marriage (लग्नांत) देणे, लग्न करून देणे g. of o., लग्न लावणे g. of o. ७ (specif.) to furnish with a tongue and groove, at the edges सांधा बसवणे -जोडणे. [ MATCHING MACHINE खोवण्या -जिभळी (tongue ) पाडण्याचा रंधा.] M... to be united in marriage (-शी) लग्न लागणे g. of 8., (-शी) विवाहसंबंध होणे. २to be of the same size make, &c., to tally, to correspond जुळणे, जुगणे, जमणे, मिळणे, मेळm -जवाm -जम m -मिलाफ m. बसणें-पडणे -जमणे g. of g. recip., जुळणीचा 'जुटीचा -जोडीचा &c. असणे. Match able a. comparable on equal conditions तोडीचा, तोलाचा, तोल करण्यासारखा.२ correspondent जुळता, मिळता. Match - ableness n. Match'cloth n. a coarse cloth pagधोबड कापड , ओबडधोबड कपडा m. Match coat n. खरखरीत -ओबडधोबड कापडाचा कोट m. Matcher 2. बरोबरी किंवा सामना करणारा.२ खोबण्या व जिभळी IGOTT TETT m. Match'less a, having no equal, Punequalled अप्रतिम, अद्वितीय, अनुपम, बिनतोडीचा, निरुपम, अतुल्य pop. अतुल, सर्वोत्कृष्ट. Match lessly adv. Match lessness n. बिनतोडपणा m, अनुपमेयत्व n, faizgarf. Match'maker n. one who tries to bring about marriages वरावर-वरावरकी करणारा m, लग्नांचा मध्यस्थ m, लग्ने जुळविणारा m, मध्यस्थ m, घटक m, भद्रेश्वरदीक्षित m. Match making n. (लग्नातील) मध्यस्थीमध्यस्थपणा m, वरावर, वरावरकी, वरेकज, घटवटणाf. M. a. लग्ने जुळविण्यांत दंग असणारा; as, "A matchmaking woman". Matchless, Matchlessness, See under Match, No. 2. Matchlock, See under Match, No. 1,