पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1357

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

n, खिचडा , खिचडे , घाटा m, गोहोत . M. o. b. to beat into a misced mass, to bruise चेंदणे, चंदरणे, ठेचणे, चंचणे, चेंदामेंदा m. करणे g.. of o., कोळणे. -with a ladle or spoon अहाटणे, घाटणे. Mashed pa. t. M. pa. p. चेंदामेंदा केलेला, ठेचलेला, घाटलेला, अहाटलेला &c. Masher r. Mashing pr. p. & . 22. कोळणे , घाटणे 2. २ कोळणी, घाटण N. &c. Mashy ८. गिलगिलीत, बिलबिलीत, दबदबीत, बदबदीत. Mask, Masque ( mäsk) (Fr. masque -Span. mas cara, a masker, -Ar. maskharat, buffoon, pleasantry, from Ar. sakhira, to ridicule, to laugh at. The original sense of this word is 'entertainment'; the sense of 'disguise' is secondary.] n. a cover used for concealing or disguising the face मुखवटा m, रुपडें , कृत्रिम मुख . २ ॥ pretext or subterfuge बहाणा m, मिष , बतावणी JH निमित्त , सोंग , ढोंग , व्याज m, हिल्ला m. [To DROP THE M. निजरूप दाखविणे, गुण दाखविणे, गुणावर स्वभावावर -गतीवर -गतीस -रंगावर -ढंगावर येणे. ३० masquerade, a delusive show तमाशा m, खेळ m, 1990 F. 8 a dramatic performance in which the actor's appear masked संकासुरी खेळ m, छद्मवेष नाटक ०. ५ (कमानीच्या मुख्य दगडाला किंवा इमारता च्या मुख्य भागाला लावण्याचा) मुखवटा m. आपल्याकड गाईचा किंवा सिंहाचा मुखवटा लावतात. ह्या मुखव. ट्यांच्या तोंडांतून इमारतीतील पाणी बाहेर काढून लाव ण्याची योजना केलेली असते. ६ (fortification) तोफखान्याच्या पुढचा (त्याला झांकणारा) तट , आडपडदा m. ७ (cool.) माशीच्या कोशेट्याचा खालचा ओंठ m.. v. i. to take part as a masker in a masquerade (इतरांबरोबर) मुखवटा घालून खेळणे, (इतरांबरोबर) संकासुरी खेळ खेळणे. २ ( Shakes. ) to wear a mashiy to be disguised in any way मुखवटा घालणे, झांकून जाणे, छद्मवेष करणे. M. v.t. to cover the face voti a mask मुखवटा घालणे लावणे -बांधणे, मुखवट्यान (तोंड) लपविणे -झांकणे. २ to disguise, to cover, to hide छपविणे, लपविणे, आच्छादन ॥ -गोपन " TÜT g. of o. 3 (mil.) to intervene in the 1290 of झांकणे, छपविणे. (b) to keep in check: आंवरून -आटपून धरणे; as, "To masc a body of troops or a fortress by a superior force, while some hostile evolution is being carried out." Mask'ed pa. t. M. pa. p. सुखवटा लावलेला घातलेला, वेषधारी, कपटवेषी, कृन्निममुखी, कपटमुखी. २ लपविलेला, प्रच्छन्न, गोपित, आच्छादित. ३ (bot.) (मुखवट्यासारखा) आच्छादित. Masker n. मुखवटा घालणारा m.. लपविणारा m. Masquerade'n. am assembly persons evearing masks, generally at a ball. (इंग्रजी नाचाच्या वेळी) मुखवटे घालून नाचणारी मंडळी/ छम वेषनर्तनसमारंभ m. २disguise कपटरूप, छद्मवेष, ढोंग, सोंग , मिष 7. M... मुखवटे घालून नाचण