पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ऐश्वर्ययुक्त, छानीचा, थाटमाटाचा, हौशी, शोकी, शोकीन, गुलहौशी, धनत्तर, आलिज्याहां. ३ grand is appearance, splendid, pompous भव्य, विशाल, उज्ज्वल, छानदार, शानदार, छानीचा, नामी, शोभिवंत, थाटाचा. Magnificently adv. उमदेपणाने. २ छानीने, थाटमाट करून. ३ मोठ्या शोभेने, छानदारीनं. ४ भव्यपणानें. Magnify ( mag'ni-fr) (Fr.-L. magnificare -magnus, great, and facere, to make. ] v. t. to make great or greater मोठा (दिसेसा) करणे, मोठा भासवणे, मोठा (करून) दाखविणे. २ to increase the importance of (च) महत्व वाढविणे -वाखाणणे वर्णणे, फाजील महत्व देणे, थोर करणे. ३ ( Bible) to praise highly, to extol थोरपणा -मोठेपणा देणे with ला of o., थोर म्हणणे. ४८० exaggerate फुगवून वाढवून मोठा करून सांगणे, अत्युक्ति -आतिशयोक्ति करणे करून दाखविणे -सांगणे, पिसाचा पारवा (कावळा) करणे. [To M. ONE'S SELF (Script.) to exhibit pride and haughtines8 379019 मोठेपणा m -वर्चस्व . मिरवणे -दाखविणे. To M. ONE'S SELF AGAINST (Script. ) to oppose with pride मोठ्या दिमाखाने (पुढे होऊन) अडविणे.] M... to have the power of causing objects to appear larger than they really are महत्कारी असणे, मोठा भासविण्याचा धर्म असणे; as, “ Some lenses magnify but little." Magnified pa.p. महत्कारित, मोठा करून दाखविलेला. २ वाखाणलेला. ३ अतिशयोक्तिपूर्ण. Magnifier n. Magnifying pr. p. महत्कारी, मोठा (करून) दाखविणारा भासविणारा. [M. GLASS पदार्थ मोठा भासविणारे भिंग 1, महत्कारी कांच ..] २ फाजील थोरपणा महत्व देणारा. ३ फुगवून वाढवून सांगणारा. Magniiying . . मोठा करणे . २ फुगवून सांगणे, अत्युक्ति f. अतिशयोक्ति Magniloquent (mag-nil'o-kwent)'[L. magnus, great, and loqui, to speak.) a. speaking in a grand og pompous style ढबदार बोलणारा, डौलाने बोलणारा, बादशाही थाटाने बोलणारा, मोठे मोठे शब्द घालून बोलणारा, प्रौढ शब्दांचा, प्रगल्भ शब्दांचा. २ bombastic ढबदार, दृप्त, भपकेदार, दर्पयुक्त, धाष्टययुक्त, पृष्ट. Magnil'oquence 8. ढबदार भाषण -बोलणे, प्रौढ भाषण n. Magniloquently adv. ढबदारीने, ढबीनें. Magnitude (mag'ni-tūd) [L. magnitudo-magnus, great.] no extent of dimensions, size alate m, परिमाण , आकृतिमान, आकारमान, महस्वमान 8, प्रमाण , परिमिति 1, परिमित or परमित f, or n, लांबीरंदी/ २anything of which greater or less can be predicated (as time, weight, force &c.) परिमेय वस्तुf or परिमेय 8 (used as a noun.).३ greatness, grandeur उमदेपणा m, थोरपणा m, थोरवी, मोठेपणा m; as, " With plain, heroic magnitude of mind." ४ importance महत्व १, मोठेपणा m, बडेपणा m, थोरवी , प्रतिष्ठा, किंमत f. ५ (आकारावरून किंवा मोठेपणावरून पाडलेला) वर्ग m, प्रत..