पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1336

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घालून) मऊ करणे , भिजवणे, भिजवणी, भीज f. & mortification of the flesh by fasting and other austerities रोडवणे , कर्शन , कृशीकरण , क्षीणी करण, (उपासतापास करून) देह झिजवणे . Machiavelian ( mak-i-a-vel'yan) [From Machiavel (Niccolo Machiavelli) of Florence 1469–1527. इटालियन मुत्सद्दी 'म्याकिअवेली' हा एखाद्या कृत्याच्या नीतीपेक्षा कार्यसाधकतेकडेच जास्त लक्ष देत असे; म्हणजे एखादं कृत्य अनीतीचे असून कार्यसाधक असले तर ते करण्यांत दोष नाही असे त्याचे मत असे.] a. of or per:taining to Machiavel or to his supposed principles म्याकिअवेलीचा, म्याकिअवेलीसंबंधी, म्याकिअवेलीच्या मतांचा, म्याकिअवेलीच्या मतांसंबंधी. २ politically cunning, characterised by duplicity or bad faith, crafty (एखाद्या कृत्याची) कार्यसाधकता नीतीपेक्षा श्रेष्ठ समजणारा, कुटिल राजनीतीचा अवलंब करणारा, स्वार्थसाधु, (नीतीपेक्षां) स्वार्थाकडे जास्त लक्ष देणारा, केवळ हेतुसाधकतेच्या दृष्टीने केलेला, म्याकिअवेलीच्या पद्धतीने केलेला, दुटप्पी, कावेबाज, मतलबी, धूर्त. ३ perfidious खोटा, बेमान, विश्वातघातकी, निमकहराम. M. n. (नीतीपेक्षां) हेतुसाधकतेकडे जास्त लक्ष देणारा m, भ्याकिअवेलीच्या राजनीतीचे अनुकरण करणारा ma हेतुसाधकतेच्या दृष्टीने विचार करणारा m, कावेबाज -लुच्चा-धूर्त कुटिल -मतलबी मुत्सद्दी m. Machiavelism, Machiavel'ianism n. the supposed principles of Machiavel, or practice in conformity to them म्याकिअवेलीची मते . pl., म्याकिअवेलीच्या मतांप्रमाणे वर्तन , म्याकिअवेलीच्या मतांचे-राजनीतीचे अनुकरण m, म्याकिविलीनीति, म्याकिविलीमत 2 (Cf. चाणक्यनीति, चार्वाकमत). २ political artifice intended to favour carbitrary power (सुलतानी राजसत्तापोषक) कुटिल राजयुक्ति, कुटिलनीति, धूर्तता, (राजकारणांतील) दुटप्पीपणा m, कावेबाजपणा , मतलबी राजकारण . Machinate (mak'i-nāt) [L. machinatus, pa, p. of machinari, to devise, to plot-machina, machine.] V.t. &.. to contrive skilfully, to plan (कल्पकतेने) योजणे, रचणे, मनसुबा m -योजना/बेत m. करणे g. of o. 3 (esp.) to form a scheme with the purpose of doing harm, to plot कुभांड व्यूह रचणे, घाट घालणे g. of o. Machina tion n. --the act योजणे , रचणे १. २a device योजना, बेत m. ३ a hostile or treacherous scheme, an artful design or plot कुभांड १, लचांड n, व्यूह pop. विभू or विहू m, तरकट , कचाट or किचाट, खेकटें ११, बालंट , थोतांडn. कंवटाल or on, भारूड , पाखंड , तकराळ , कुफरांड , कुदांड १, कुष्मांड 22, कुवेडें , कुसृष्टि f, कुकल्पना/. Machinator n. योजक m, योजणारा, रचक. २ कुभांड्या m, कुभांडखोर, कुवेडे करणारा, कुभांडी, तर कटी, तरकव्या, कैपती, तरकटबाज, थोतांडी, &c. Machine (ma-shēn') [Fr.-L. machina, machine, engine, device, trick -Gr. mēchanē, akin to