पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1328

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[L. BORN हीनकुल, हीनजात, कमजात, कमअस्सल. - opposed to lighborn. L. BREDTG gioia वाढलेला -वाढवलेला, उद्धट, ग्राम्य; as, "A lorebred remark." L. -LIVED meat, dishonourable हलका, हलकेपणाचा, न शोभेसा, न शोभणारा. L. -JINDED हलक्या मनाचा, क्षुद्रमनस्क. L. PRICED हलक्या किंमतीचा, हलका, अल्पमोली. L. -SPIRITED dejected, not sprightly उदास, बेदील, मलूल, म्लान, दुर्मनस्क, विमनस्क, उद्विग्नमानस. Low SUNDAY 'ईस्टर'च्या सणानंतर येणारा आदितवार m. Lov TIDE, Low WATER सुकती f, ओहोट f. Low WATER MARIK ओहोटीची खूण -मर्यादा -रेषा /.] Low adv. 2006 on high खालता decl. खालती, खालते, खालीं. २ cheaply हलके किमतीने, हलक्या भावाने, स्वस्ताईनें. ३ meanly, vulgarily हलकेपणाने, नीचपणाने. ४in subjection, disgrace, or poverty पारतंत्र्याने, गरिबींत, निकृष्टावस्थेत, खाली, हीनावस्थेत. ५ not loudly हलकेच, हलक्याने, हळू. ६ (astron.) near the equator भूमध्यरेषेजवळ. Low'er a. (comparative of low) of less height धाकटा, धाकला, अधिक ठेंगणा. २ belonging to the lover part खालवा, खाल्ला, खालील भागाचा, अधर. ३ Low'er v.t. to bring lov उतरणें, खाली करणे, खाली सोडणे, निंच करणे. २ to dishonour मान m. कमी करणे g. of o., पाणउतारा m :मानभंग m -मानखंडना मानहानि f. &c. करणे g. of o.३ ४o degrade खालच्या दर्जाला नेणे, कमी करणे, (एक पायरी) खाली उतरणें -उतरवणे. ४ to diminish, to reduce, to Theumble कमी करणे, उतरवणे, उतरणें. ५ to reduce invalue (किंमत) कमी करणे, (दर) कमी करणे, (भाव) उतरवणे; as, "To lover the rate of interest." Low'er v. i. to fall, to sink, to grow less उतरणें, पडणे, कमी होणे, मंदावणे, हलका होणे, ait lui; as, "The river lowered as rapidly as it rose.” Low'ered pa. t. and pa. p. Lov'ering pr. P. L. 9. ११. कमी करणे , हलका करणे, खाली उतरणें n. Low'ermost, Lowest a. (superl.) सर्वांहून खालचा -खाल्ला, सर्वांचे खालचा, अधस्थ. २ inferrior to all कनिष्ट, कनिष्ट प्रतीचा, शेवटचे प्रतीचा -दराचा -भावाचा, चरमकोटीचा -कोटींतला. [ AT THE LOWEST निदान, निदानपक्ष, कनिष्ठपक्ष, किमानपक्ष, गेला बाजार.] Low'land 1. land low with respect to higher land सखलजमीन , तळघाट m, खालचा देश m, तळजमीन f, egia m. Low'lander 12. a native of low-lands हेटकरी, तळघाटी, सखल प्रदेशांत राहणारा (विशेषतः स्काटलंडांतील). Low'liness n. humility, humbleness of mind नम्रता, लीनता, विनय m, नम्रभाव m, निरभिमान m. २000 condition साधेपणा , दारिद्य n, दैन्य, साधेभोळेपणा m. Low'ly o. not high, not __elevated सखल, निंच, नीच (SH.), खालपट, खालसर. Rheumble, modest नम्र, ननबुद्धि, गरीब, सविनय, विनयाचा, निरभिमान, निरहंकार.३.0t lofty, not sub. HTHAH