पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

from the vernal equinox on the ecliptic ( also Celestial Longitude ) भोग m, भोगांश m. ३ (R.) length Fiat f. Longitud'inala. Jeizitai, रेखांशीय.२ भोगाचा.३ लांबीचा, लांबीवरचा, उमा. Longshoreman ( long'shor-man)n. a man employed along the shore or about wharfs in loading or unloading vessels (मालाची चढउतर करणारा) धक्यावरचा हमाल m. Loo (lo) [Formerly lanterloo -Fr. lanturelui, nonsense, fudge, a game at cards, orig. the refrain of a famous vaudeville of the time of Cardinal Richelieu.] n. a game at cards 'लू' नांवाचा पत्त्यांचा खेळ m. या खेळांत पत्त्यांची पांच किंवा तीन पाने प्रत्येक गड्याला मिळतात; ज्या वेळी पांच पाने असतात त्या वेळी हुकुमाचा 'गुलाम' हा सर्वांत श्रेष्ठ असा समजतात. याला lanterloo असेंही नांव आहे. [Loo TABLE 'लू' डाव खेळण्याचे वाटोळें मेज n.] Lo0V. t. to beat in the game of loo 'लू खेळांत जितणे, हरवणे. Looby (lõ5-bi) [ Connected with Luff.] n. an awk. ward, cleumsy fellow अडाणी m, आडमुख्या , रानवट _m.Loobies n. pl. Loobily a. अडाण्यासारखा, रानवट. Loof ( lõõf) n. (bot.) the spongelike fibres of the fruit of a cucurbitaceous plant (Luffa Ægyptiaca) (Called also Vegetable Sponge ) (टरकांकडीप्रमाणे) कांकडींतील स्पंजासारखे तंतू. Look ( look ) [A. S. locian, to see. ] v. i. to direct the eyes (for the purpose of seeing) पाहाणे, बघणे, दृष्टि लावणे-देणे, देखणे ( poetry ), अवलोकन 20 -विलोकन . करणे, अवलोकणे, विलोकणे (poetry ). [To L. ABOUT to lools on all sides खालींवर पाहाणे, खोलवर दृष्टि /-नजर.. टाकणे -फेंकणे. To L. ABOUT ONE to be on the watch सावध-जागरूक हुशार असणे. To L. CLOSELY OR INTENTLY टक लावून पाहाणे, टेहेळणे, न्याहाळणे, न्याहाळून -निरखून पाहाणे. To L. AFTER to attend to, to take care of पाहाणे, संभाळणे, जोपासणे, जोपासना-देखरेख करणे, निगा/ बरदास्त। -ओज -खबरदारी/-देखरेख ठेवणे, शोध m -चौकशी। -वास्तपुस्त f. ठेवणे -राखणे, खबर / समाचार m. घेणे. २ to search शोधणे, शोध -तलास -तपास करणे. To L. BLACK to frown, to scowl 4912107 BTIETT TISSUT. To L. DOWN ON OF UPON to treat with contempt तिरस्कार करणे, कस्पटासमान लेखणे. To L. FOR to expect (-ची) आशा f. करणे, मार्ग m -वाट f. पाहाणे. २ to search शोधणे, शोध m -तलास m -तपास m. करणे. To L. IN to put the head in to loole आत डोकावणे, आंत डोकावून पाहाणे. To L. INTO to examine पाहाणे, परीक्षा चौकशी -विचार करणे. To L. ON to consider', to esteem लेखणे, मोजणे, गणणे, मानणे. २to be a mere spectator पाहाणे, तमाशा पाहाणे, तमासगीर बनणे होणे -असणे. To L. OUT to search शोधणे, शोध -तलास तपास करणे ठेवणे. २ to be on the evatch जपणे, टपणे, जपत -टपत असणे. To L. OVER