पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिनगी (obs.), जगणूक, जीवन, जीविका , प्राणधारण 2. [ To HAVE OR GET A L. पोट n -पोटाचे १० -पोटापाण्याचे चालणे g. of 8.; भाजीभाकर मिळणे in. co2., तोंडी घास येणे g. of 8.] २ means of subsistence, means of living उपजीविका f (in the sense of उपजीविकेचे साधन ), पोटगी , अन्नपाणी , दाणापाणी 1, आटापाणी, अन्नोदक, शेर , भाकर , जीवनोपाय m, जीवनसाधन , उपजीवनसाधन, n, वृत्ति f. [BARE OR SCANTY L. mere _pittance अर्धी भाकर f, अर्धी कोर f, अर्धी नितकोर , अधी चतकोर ,ग्रासाच्छादन, अन्नाच्छादन 8, अन्नवस्त्र TO TAKE AWAY THE L. OF पोटावर पाय देणे, (fig.) अन्नांत माती घालणे कालवणे, अन्नावर पाणी घालणें (fig.), __ निर्वाहाची साधनें नाहींशी करणे. ] Liveliness See under Līve. Live-long, See under Live a. Lively See under Līve. Liver ( liv'er ) [M. E. liuer, A. S. lifer; Ger. leber; Ice. lifr, liver. ] n. the largest gland in the body, which secretes the bile पित्ताशय m, यकृत, कालक n, कालखंड n. [CHRONIC COMPLAINT OF THE LA यकृद्गुल्म m. or n. ENLARGEMENT OF THE L. (a disease of children ) (पोटांतील) डबा m. INFLAMMATION OF THE L. 46 ha n, rist f. LIVER-CIRRHOSIS यकृताला अगदी बारीक बारीक टेंगळे येऊन तो कठीण व संको चित होणे . LIVER-ABSCESS यकृद्दाहापासून झालेला पूर्यसंचय m.] L. -coloured a. यक्रवर्ण. Liv'ered or यकृत् असलेला. Liv'er-grown a. having an enlargets liver मोठ्या यकृताचा, यकृत् वाढलेला. Livery (liv'er-i) [Fr. livree -livrer, -Low. I. liberare, to give or hand over. See Deliver. Ti शब्दांत 'देणे, स्वाधीन -हवाली करणे' ही मूळ कल्पना आहे. राजघराण्यांतील किंवा जहागीरदारासारख्या बड्या लोकांच्या नोकरांनी घालण्याचा पोषाख त्यांस नियमित मुदतीस 'दिला' जातो. यावरून या शब्दाचा 'पोषाख' हा अर्थ आला आहे.] n. the uniform worra by servants खास पोषाख m, खास पैराव m. २ (hence;) the dress peculiar to any association 01 body of persons (e. g. the L. of the London tradesmen ) खास पोषाख m, पेहरावा or पैरावा my पेहराव m, लिभास m. (b) (also) the whole body or company of persons wearing such a dress, EITT पोषाख घालणारी सर्व मंडळी/.३ any characteristic dress विशेष पोषाख m; as, "April's L." ४ ( allowance of food statedly given out, a ratios शिदोरी, शिधा m, खुराक m, चंदी, दाणापाणी १.५ boarding (of horses) घोड्यांची राखण / सांभाळ "" -प्रतिपाळ m. ६ the keeping of horses in readiness to be hirred भाड्याने देण्यास घोडे तयार राखणे 10. stable घोड्यांचा अद्भाm, (ज्याच्या त्याच्या दर्जाप्रमाणे ज्याला त्याला ) भाड्याने गाड्याघोडे खास पुरवण्याचा कारखाना