पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बनलेल्या खडकांवर हवा आणि पाणी ह्यांचे कार्य होऊन जी झर किंवा जो गाळ उत्पन्न झाला त्यापासून बनलेल्या खडकांना Jura असें ह्मणतात. ज्यूरानामक सामान्य वर्गाचे Lias, Oolite व Welden असे तीन भाग केलेले आहेत. Lias हा थर Oolite ऊअलाइट थराखाली असतो. इंग्लंडांत 'सामरसेट' परगण्यांत Lias खडकाचे थर सांपडतात. आपल्याकडील गाळाने बनलेल्या खडकांचें जें वर्गीकरण केले आहे त्यांत गोंडवण ह्मणून जो भाग आहे त्यांत व मध्यहिमालयांतही कोठे कोठे Lias जातीचे खडकांचा भास होतो. Libation ( li-bā‘shun) [Fr. libation-L. libatus, leibare, to taste, to pour out.] n. the pouring forth wine or other liquid in honour of a deity (अमुक एक देवतेच्या नांवानें) पाणी किंवा मधु सोडणें , द्राक्षमधु-द्राक्षासव सोडणे , रसनिषेक m, (देवतेला दिलेले) सुरादान -मदिरादान 2-मद्यदान 22-मद्यनिषेक m. २ the liquid. poured अर्पणद्रव्य , दत्तोदक , निषिक्तरस m. ३ (.fig. and. jocular ) (पिण्याकरितां ओतलेलें) पेय . Libate v.t. (R.) to pour out wine &c. in honour of a God (अमुक एका देवाच्या नांवाने) सुरा वगैरे सोडणे -देणे -अर्पण करणे. Libel (li'bel) [M. E. libel, a brief piece of writing; L. libellus, dim. of liber, a book. या शब्दाचा मूळ अर्थ (कोणत्याही त-हेचा) 'संक्षिप्त लेख' असा होता.] n. any defamatory writing अबूनुकसानलेख m, अनुकसानचित्र , अनुकसानकारक लेख m चित्र n, बेअब्रू-बदनामी करणारा लेख m. २ (esp. in law) malicious defamatory publication expressed either in print or in writing or by pictures (receta लिहून किंवा छापून प्रसिद्ध केलेला) अनुकसानकारक लेख m-चित्र.३ the crime of issuing a malicious and defamatory publication अनुकसानकारक लेखाचा गुन्हा m, अधूनुकसानलेखाचा गुन्हा m, अबूनुकसानचित्राचा गुन्हा m. ४ (Civil Law and Courts of Admiralty) the statements of a plaintif's grounds of complaint against a defendant (प्रतिवादीविरुद्ध) वादीची तकरार /-म्हणणे n. L. v. t. to defame by writing (अब्रूनुकसानलेख लिहून) अबू घेणे, (लेखाने ) अब्रूनुकसानी करणे g. of o.२to proceed against by producing a written complaint (:च्या विरुद्ध) फिर्याद करणे, (वर) अब्रूनुकसानीचा दावा लावणे -आणणे. Libelant n. (written also libellant) लेखाने अब्रूनुकसानी करणारा-अब्रू घेणारा -बेअब्रू करणारा. २ (Court of Admiralty) दावा लावणारा m. Libelled pa. t. and pa. p. Li'beller, Li'belist n. Same as Libelant (no. 1). Libellous a. defama'tory (दुसज्याची) बेअबू -अनुकसानी करणारा (लेख, चित्र).Libellously adv. Libelling pr. p. &.. Liber ( li'ber) [L. libellus, a little book, pamphlet, lampoon; dim, of liber, the inner bark of a tree.]