पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Sce Lie. ] v. t. to cause to lie doume to place or sel down, to deposit (खाली भुईवर जमिनीवर. भुईसपाट) ठेवणे, निजविणे, पाडणे. २0 beat down (खाली) बसविणे; as, "A shower lays the dust." 3 to arrange with regularity, to place in position (जागचे जागी जाग्यावर) बसवणे, मांडणे ठेवणे, रचणे, बसविणे ; as, " To L. a corner.stone." ४ to repare, to contrive तयार करणे, लावणे, बनविणे, योजणे, करण, रचणे, ठरविणे, शोधून काढणे, डोक्यांतून काढणे; as, "To L. a snare or plan." ५ to spread on a surface (-वर) लावणे, चढविणे, देणे, बसवणे, माखणे, फांसणे; as, "To L. plaster or paint." ६ to calm, to allrsy, to appea88 शांत -थंड करणे पाडणे, शमविणे, वसविणे, शमन सांत्वन " -शांति / &c. करणे g. of 0., दाबणे, (दाबून) नरम पाडणे, पाडणें (as wind ); _as, "To L. the winds." (b) to eatoreise (भूत इ.) काढणे, घालवणे, दवडणे, नाहीसे करणे, गाडणे, गाडून टाकणे, बसवणे, खिळवणे; as, "To L. an evil spirit." ७ to cause to lie dead or dying (-) प्रेत पाडणे, (-चा) मुडदा पाडणे, (ला) गारद करणे, लोळवणे, ठार करणे. ८to stake, to risk पण m. लावणे करणे -घालणे g. of o., होड / पैज करणे-घालणे-मारणे g.of 0., सरत लावणे, पणाला घालणे ठेवणे टाकणे -लावणे, मांडणे; as, "To L. one's honour." ९ to bring forth. and deposit (as eggs) (अंडी) घालणे, गाळणे, टाकणं. १० to apply, to put (ono's hand to) (-ला) हात घालणे, (कामाला इ.) लागणे. ११ to impose (as tax, burden, &c.) (वर) बसवणे, लादणे, ठेवणे, घालणे, स्थापणे, टाकणे, मारोपणे. १२ to improte, .. to allege ( a crime &c.) (-च्या) आंगी चिकटविणे ___ 'लावणे, (च्या) माथी मारणे, भारोपणे, आरोप m तोहमत ठेवणे घालणे -लादणे. १३ to impose (as a command) (-ला) हुकूम m आज्ञा / &c. देणे करणे -सोडणे. १४ to present or offer ( as a scheme &c.) (विचारासाठी) पुढे ठेवणे मांडणे, (ला) रुजू सादर -हजर करणे. १५ ( law) to state, to allege (damages &c.) दाखवणे, सांगणे, पुढे करणे आणणे. १६ (mili.) tosjoint, to aim (a gun &c..) रोखून धरणे, रोखणे, (-वर) नेम धरणे 9. of o. [To L. bare, to disclose उघडकीस बाहेर चवाट्यावर आणणे, फोडणे, उघडा FRūt. To L. before (as plans), to submit to (-es) पढे ठेवणे -मांडणे, (ला) दाखवणे. To L by, to keep for future use जतन करून राखून ठेवणे, शिल्लक ठेवणे, (भावी तरतुदीकरिता) राखणे, निराळा काढून सांठवून ठेवणे, संग्रह करणे g. of o. २ to discard बाजूस सारणे, एकीकडे टाकणे, टाकून देणे, त्याग m. करणे g. of o. To ___L. by the heels, to imprison (ला) बंदीत कैदेत -अटकेत टाकणे, (ला) कैद करणे, तुरुंग दाखविणे, तुरुंगांत घालणे, (ला) विख्या/. p. ठोकणे घालणे. To L. down, 80 stake as a wager TOTTET Stadt -Erasut ठेवणे, २ to give up, to surrender (as arms, life,