पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[ BILL OF L. भरवणचिटी , माल गलबतावर चढविल्याबद्दल चिठी (टी) f.] Ladle ( lād'l ) ( See Lade, to throw in or out. ] ». a large spoon पळा m, dim. पळी, डवली / दर्वी f. [ L. with perforations are m. L. for ladling out boiled rice ओगराळे , मुदाळें 2. L. made of a piece of cocoa-nut shell डवला m or डोला m, dim. डवली, डौली/.] २an instrument for drawing the charge of a cannon got m. L. v. t. to empty out with a ladle &c. ( पळीने) उसपणे, उसपणी f -उसपा m. &c. करणे g. of ०., पळ्याने &c. काढणे. Ladle-ful n. quantity in a ladle पळीभर (वस्तु). Ladling n. the act उसपणे or उपसणे १२, उसपणी, उसपा , उसपण . Ladrone ( la-dron') [ Sp. lailron, L. latro, servant, robber.] n. a robber IT IN. 3 (hence) a rogue, a ras. cal लुच्चा -लबाड -पाजी मनुष्य m, भामटा m, सोदा m. Lady ( ladi ) [ A. S. hlcef-dige -hlcef, a loaf, bread and dægee, a kneader, and thus lit. 'a bread-knead. er'; or hlafweardige (i, e. loaf-keeper, breaddistributer, see Lord ), and thus a contr. fom. of Lord. ] n. the mistress of a lhouse यजमानीण f, घरधनीण,मालकीण, कारभारीणधिनीण/.२a wife स्त्री, पत्नी, गृहिणी, बायको . ३a mvoman having proprietary rights or authority (a fem. correlative of Lord ) इंग्लंडांतील 'लार्ड'च्या तोलाची 'लेडी' अशी पदवी धारण करणारी स्त्री , इंग्लंडांतील संस्थानीण f. (इंग्रजी समाजपद्धति हिंदी समाजपद्धतीपेक्षा भिन्न असल्यामुळे जसें 'लॉर्ड' शब्दाचें भापांतर करितां येत नाही तसेंच वर दिलेल्या अर्थी लेडी' शब्दाचेही भाषांतर करता येणार नाही.) ४ a woman to whom one is bound 07 devoled, a sweet-heart प्रियतमा, प्राणप्रिया..५ १coman of social position थोर कुळांतील बाई , घरंदाज -अभिजात स्त्री, (देवी f. a term used in Bengal ). इंग्लंडांतील baron व baron पेक्षा मोठ्या उमरावांच्या पत्नीला, तसेंच अर्ल व अलपेक्षा मोठ्या उमरावाच्या मुलीला 'लेडी' हा शब्द योजितात. ६ a well-brveda ecoman सभ्य स्त्री./, कुलस्त्री f, कुलीन स्त्री , कुलांगना, सुशिक्षित स्त्री , उत्तम aragialait aig f. La'dy -bird, Lady -bug [Lit. 'Our Lady's bug;' Lady = Virgin Mary, and bug;-bird a corr, of bug. ] Lady-cow, Lady-fly n. सोनकिडा m, इंद्रगोप , इंद्रकीट m, ताम्रकृमि m, कुंकवाचा किडा m. Lady-chapol m. a chapel dedicated to 'Our Lady', the Virgin Mary FIFT देऊळ. Lady-hood n. the condition or character' of a lady यजमानीणपणा m, उमरावीणपणा m, लेडीपणा m. (b) स्त्रीचा कुलीनपणा m -भारदस्तपणा m, Titsitaar f, &c. La'dyism n. affectation of the airs of a fine lady कुलीन स्त्रीची -कुलस्त्रीची ऐट , स्त्रीने केलेला कुलीनपणाचा थाट m. Lady-killer in a