पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1266

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संगत करणे. २ to accompany (-च्या ) बरोबर -संगती जाणे; AS " To K. company with one on voyage." ३ ( colloq.) to pay court to, or accept attentions from, with a view to marriage (-शीं) प्रेमप्रकार करणे. To KEEP COUNSEL बेत गुप्त ठेवणे. To KEEP DOWN, to Prestrain कह्यांत-दाबांत ठेवणे, आवरणे, आटोपणे. To KEEP FROM, to abstain from न करणे, (-पासून) दूर राहणे, वर्जणे. २to remain ceway.from लांब राहणे. TO KEEP GOOD (or BAD ) HOURS, to be customarily early (or late) in returning home or in retiring to rest ( नित्य ) लवकर किंवा उशीरां घरी येणे किंवा निजावयास GUT. TO K. GOING IN (A THING) to keep one supplied with it ( एखादी वस्तु ) पुरविणे -देत असणे -देत राहणे. To K. HARD AT जंत्री धरणे. To K. HOUSE घरदार करणे -चालविणे, ( स्वतंत्र ) संसार करणे चालविणे. To K. IN to present from escaping जाऊं -पळू न देणे, अडकवून ठेवणे. २ to confine a pupil in the school-room after school hours (शाळेचा वेळ संपल्यानंतर विद्यार्थ्यास वर्गात) थांबवून धरणें. ३ to conceal. लपविणे, छपविणे, गुप्त ठेवणे. ४ to restrain दाबांत कह्यांत -धाकांत -हुकमांत ठेवणे. To K. IN WITII, to keep on good terms with (-शी) स्नेहाने असणे -वागणे -राहणे, (-शी) स्नेह ठेवणे, गोडी ठेवणे, गोडीने वागणे, (-शी) मिळून असणे. To K. OFF, to hinder from approaching or making an attacks लांब राखणें, दूर ठेवणे, जवळ -आंगावर येऊ न देणे, चाल करूं न देणे, थांबवून धरणे. To K. ON, to go forward, to continue to advance पुढे पुढे जाणे, पुढे सरकणे. To K. ONE'S BED खाट f -अंथरूण 1. धरणे. To K. ONE'S COUNTENANCE, to preserve a calm appearance, hiding one's emotions चेहरा कायम ठेवणे -राखणे, चेहरा न बदलणे, चेहऱ्यावर -तोंडावर (मनोविकार) दिसून देणे. To K. ONE'S HAND IN, to retain one's scill by means of constant practice (-चा) सराव m. -अभ्यास m. ठेवणे, (-ची) संवय कायम ठेवणे -राखणे. To K. OPEN HOUSE, to be hospitable ( दुसऱ्याचे) आगतस्वागत -विचारपूस /-आदरातिथ्य १५. करणे, बडदास्त ठेवणे. To K, THE PEACE, (law ) to avoid or prevent the Breach of the peace शांतता राखणे, शांतताभंग न करणे, शांतताभंग होऊ न देणे. To K. THE POWDER DRY, to keep one's Energies ready for action ( जरूर लागेल तेव्हां वेळ पडल्यास काम करण्याची) तयारी तरतरी ठेवणे. To K. TERN, to reside during a term (कॉलेजांत) 'टर्म' हजेरीची मुदत भरणे, जरूर तेवढी अवश्य तितकी हजेरी लावणे. २ ( Inns of Court ) to eat a suficient number of dinners in hall to make the term count for the purpose of being called to the bar (बारिस्टरच्या धंद्याचा परवाना मिळविण्याकरितां अवश्य तितक्या जैवणांच्या वेळी) हजेरीसाठी हॉलमध्ये जेवणे. To K. To, to adhere to (ला) चिकटून -धरून असणे -राहणे. To K. UNDER, to hold down in restraint ताब्यांत -दाबांत कह्यांत ठेवणे, हुकमांत ठेवणे, स्वाधीन ठेवणे, दावणे. To K. UP, to retain one's strength or spirit (आपली शक्ति