पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1265

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1, अनुराग m. २ पाणी , तेज , तेजगी/, तिखटाई, तीक्ष्णता, तीव्रता, पातळधार पाहती धार.३ क. कपणा m, कटका m, तिखटपणा m, तीवता/, &c. कह. कडीतपणा m, तीक्ष्णता/. ४ चणचणीतपणा m, चुणचु. णीतपणा m, बुद्धितीक्ष्णता, कुशाग्रमति/ बुद्धि Keener (kiner ) [ Irish.] n. a professional mourner ___toho wails at a funeral भाडोत्री रडणारा, गुजरी रखें रडणारा. Keep ( kep )[ A. S. cepan, to observe, to notice, to store up, keep. ] ५. t. to maintain hold upon, to retain, not to let go off (हाती ताब्यांत) राखणे, ठेवणे, धरणे, धरून ठेवणे, उरवणे. २० mainlains iunchanged, to relain ira any slate or place (in this sense often used with prepositions and adverbs ) राखणे, ठेवणे, धरणे, पाळणे. ३ o have in custody or charge राखणे, ठेवणे, दिमतीस ठेवणे -असणे in. com., संभाळणे, संभाळ or सांभाळ करणे.of 0., खबरदारी घेणे g. of o. ४ 80 preserve from danger, to guard राखणे, रक्षणे, रक्षण करणे g.ofo., संरक्षण, राखण रखवाली करणे g. of o. ५ to preserve from publicity or discovery गुप्त राखणे ठेवणे, बाहेर -उघडकीस येऊ न देणे, मनांत -पोटांत राहूं देणे ठेवणे as, "Virtues kept from man." & to have the care of, to tend (as animals) राखणे, जोपासणे, जोपासन करणे, पाळणे, जतन/ राखण/ रखवाली/ बरदास्त . करणे g. of o. ७ to record transactions or events in, (also ) to enter (as accounts) in a book (-1) हिशोब m दप्तर n. ठेवणे, हिशोब m दप्तर लिहिणे, नोंदणे, नोंद करणे g. of o.; as, "To K. books." 410 manage, to conduct, to maintain (as a school &c.) चालवणे, घालणे, सुरू ठेवणे, वहिवाटणे, (-ची) व्यवस्था पाहणे. ९to entertain ठेवणे, (ला) जेवण घालणे, (-ला) वस्तु पुरवणे; as, "To K. boarders." १० to have in one's service (चाकरीस -नोकरीस) ठेवणे, (नोकर इ०) बाळगणे ठेवणे, हाताखाली राखणे ठेवणे. ११to have habituallaj in stock: for sale जवळ हाताशी शिल्लक ठेवणे, (विक्रीकरितां नेहमी) जवळ बाळगणे. १२ 60 continess in, to hold to, to maintain राखणे, चालू ठेवणे, धरणे, पाळणे; as, "To K. silence; to K. one's word." १३ to observe, to adhere to पाळणे, धरणे, राखणे, मानणे, न सोडणे, (उपासनेम इ०) करणे, उपासना करणे, g. of o. १४ to confine oneself to, not to quit न सोडणे, धरून असणें राहणे; as, "To K. one's house, room." १५ to observe duly (as a festival ) पाळणे, करणे. K. v. e. to continue, to remain, to stay Tigo, असणे. २to last, to endure राहणे, टिकणे, तगणे, दम धरणे, न नासणे, नासल्यावांचून चांगला राहणे. ३ to adhere चिकटणे, बिलगणे, चिकटून -बिलगून -धरून पकडून असणे. ४ to continue ( used with the present participle of another rorb ) राहणे, जाणे, चालणें ; us, "He kept on singing." = तो