पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

tration of law (कायद्याप्रमाणे) न्यायदान ११, or simply न्याय m. (b) the forms and process attending it न्यायदानासंबंधी विधि m, न्यायदानपद्धति. ५ goddess of justice 214eaarf. & an administrator of justice न्यायाधीश m, न्याय पाहणारा. The word Justice when used in the case of a Judge of the High Court is translated into Marathi by न्यायमूर्ति. [ To Do J. TO A SUBJECT, एखाद्या विषयावर मार्मिकपणाने लिहिणे किंवा बोलणे. To Do ONE'S-SELF J. एखादी गोष्ट आपल्या बुद्धीप्रमाणे फार उत्तम रीतीने करणे. ] Justi'ciar n. an administrator of justice FOTOTEIET. Rjusticiary q. v. Justi'ciary n. the chief political and judicial officer under the Norman and early Plantagenet kings इंग्लंडांतील नार्मन वंशांतील राजे व प्लान्टाजेनेट वंशांतील प्रथमचे राजे यांच्या वेळचा (राजनीतिपटु) मुख्यन्यायमंत्री, पंडितराव, २ administrator of justice न्यायाधीश.३ न्यायाधिशाची Ef. Jus'tify v. t. to prove or show to be just or right समर्थन . करणें, दोष m. उडवणे g. of o., चांगला -योग्य -निर्दोष करून दाखविणे, दोषनिराकरण . करणे g. of o. २to absolve, to clear from guilt निर्दोष -निर्बाध निष्कलंक -निरपराधी -दोषमुक्त करणे -ठरविणे, माथा उजळ उजळता करणे g. of o., निर्दोषीकरण करणे g. of o. 3 (theol.) to treat as if righteous and just न्याय्य मानणे, निर्दोष समजणे गणणे. Justifi'able a. that may be proved to be right, allowable, proper समर्थन करण्याजोगा, समर्थनीय, शाबीत करण्याजोगा. २ निर्दोष ठरविण्यासारखा, दोषनिराकरणशक्य, निवार्यदोष. ३ योग्य, वाजवी, न्याय्य, न्यायानुसार, न्यायाधार, सन्याय. Justification n. -the act समर्थन करणे 2. (b) निर्दोष -दोषमुक्त -निर्दोषी ठरविणें ॥ -करणे 8, दोष निवारण n, दोषविमोचन , दोषमार्जन n. २ -the state. समर्थन n. (b) उजळता -उजळ माथा m, उजळ तोंड , उघडा माथा m, दोषमुक्ति f मुक्तदोषता f. Justified pa. t. & pa. p. समर्थन केलेला. २ निर्दोष केलेला-ठरविलेला, दोषमुक्त.Justifier १०. समर्थन, समर्थन करणारा, निर्दोषतास्थापक.२ दोषमुक्त करणारा -ठरविणारा. Just'ly adv. in a just manner यथायोग्य रीतीनें, यथान्याय रीतीनें, वाजवी त-हेने,