पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तारण करणारा, उद्धार करणारा. ३ उरवणारा, शिलकीस टाकणारा. ४ निवारणारा. ५साधणारा. ६ अपवादाचा, अपवादात्मक. (b) बचावाचा, सुटून जाण्याचा. Sav'ing n. the act of preserving or rescuing aiaqui, बचावणे, तारणे, उद्धरणे, निवारणे, &c. २ C resereation अपवाद M, बचाव m, फट / सूट f, दार 2. ३ ( in pl.) money put by शिल्लक टाकलेला पैसा m, बचत./, शिल्लक./. [SAVINGS BANK ( विशेपतः पोटाची) सेव्हिग व्यांक/.] Saviour (sāv'-yer ) [Fr. -L. salvars, to save.] n. one acho saves from evil (संकटापासून) वांचविणारा, बचावणारा, बचाव m -रक्षण n. करणारा m, सोडविणारा. २a delivere' तारणारा, तारक, तारण करणारा, उद्धार करणारा, उदा . [ THE S., OUR S. येशू खिस्त.] Savour (sā'-ver) [ 0. Fr. savour -L. saporem -8apor, a taste.] 1. a taste चव/, गोडी, रुचि, वास m, स्वाद m. २ distinguishing quality or character विशेष गुण, विशेष धर्म. S. V. 2. to have aa distinguishing taste (विशेष) चव / रुचि. असणे: २ to suggest presence (of) ची चुणूक -झुणूक./. दाखविणे; as, " The offer savours of impertinence." Sa'vouriness n. चवदारपणा m, स्वादिष्टपणा m. Sa'vourless c. tasteless बेचव, पाणचट. Sa'voury a. of pleasant taste रुचकर, स्वादिष्ट, चवदार, ___ खमंग, खुमारीचा, रोचक. S. n. मिष्टान्न , पक्वान्न . Saw pa. t. of See. Saw (saw) [A. S. sagu -secgan, to say.] n. pro verbial. saying, old maccim म्हण, न्याय m. Saw (saw) [Of Anglo-Saxon origin. L. secare, to cut.] 1. करवत m, f, dim. करवती f, आरी f, आरा m, अरकस m. [ BACK S. पट्टीचा करवत, पाठीवर पितळेची पट्टी बसविलेला करवत. BAND S. पट्ट्यासारखा (चालणारा) करवत. Boy S. धनुष्याकार करवत. CIRCULAR S. वाटोळा (फिरणारा) करवत. COMPASS S. सांगाडीचा करवत. CROSS CUT S. वाढ कापण्याचा करवत m, मोपे कापण्याचा करवत. DOUBLE S. अढ्या करवत m, अडवा करवत m. FRET S. नकशी काढण्याचा करवत m. HACK S. लोखंड वगैरे धातु कापण्याचा हातकरवत. HAND S. हातकरवत. JIG S. (खालींवर चालणारा) मशीनकरवत. TENON S. कुसूं काढण्याचा करवत.] Saw. t. करवतीने कापणे, करवतीने चिरणे, चिरकाम करणे, अरकसणे, करवतणे. २ to move backward and forevard (करवतीसारखें) पुढे पाठीमागे जाणे-येणे. ३ ( used passively ) चिरणे, चिरला जाणे; as, "Easily saun." ४ (book-binding) (पुस्तकाची पाठ) करवतणे, (पाठीला) खांचे पाडणे. Saw v. . करवतीने कापणे, चिरणे, चिरकाम करणे. २ करवतीसारखें कापणे. ३ करवतणे, कापणे; as, " The wood says well." Sawed pa. t. Sawed, Sawn pa. 2. Sawing pr. p. Saw'-bench n. करवतण्याचें मेज. Saw-doctor ??. करवताचे दांते काढण्याचे यंत्र ,