पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

SERVE FOR S. कोरड्यास होणे. HUNGER IS THB BEST S. भूक हेच खरें तोंडीलावणे आहे. TO SERVE WITH THE SAME S. जशास तसे वागणे करणे. POOR MAN's S. भूक f.] (fig.) something that adds piquancy atetलावणे (fig.), मीठतिखट n (fig.). ३ solution of salt and other ingredients used in some manufacturing proce8888 मसाला m, मालमसालाm. ४ sauci ness, impertinent speech उद्धटपणा m, उर्मटपणा m, आडदांडपणा m, ताठपणा m, कडकपणा m, दांडगाई। ताठ कडक भाषण , दांडगाईचे भाषण, दांडगाईचे वर्तन 1; as, "None of your S." S. . t. to season with a sauce (-आंत) मीठतिखट घालणे, मसाला घालणं, मसाला घालून रुचकर चवदार -झणझणीत opeus. 3 (fig.) to make piquant, to add relish to झणझणीत करणे, चुरचुरीत करणे, चवदार -रुचकर करण. Sauced pa. t.and pa. p. Sau'cing pr. p. Sauce-boat n. तोंडीलावणे वाढण्याचे भांडे 0. Sauce-box n. गरम मिजाशीचा तरुण मनुष्य m. Sauce-pan n. (पदार्थ शिजविण्याची) कढई.. Saucer (saws'er) [या शब्दाचा मूळ अर्थ तोंडीलावण ठेवण्याचे भांडे असा होता.] 3. (चहाची) बशी/. २ कुंड्यांखाली ठेवण्याची मोठी पसरट बशी/. ३ बशीच्या आकाराची वस्तु, वाटी/टवलें . [WooDEN S of BOWL पडगा or पडघा m, पडगें or पडघे १.] Saucer-eyed a. having fuil round eyes acacia डोळ्यांचा. Saucer-track n. a banked-up track for bicycle gaces, ___dic. (बायसिकलशर्यतींचा) उंच रस्ता m. Sau'cily adv. उद्धटपणाने, दांडगाईने, टाकून. 1 ___SPEAK S. टाकून बोलणें.] | Sau'ciness n. उद्धटपणा m, दांडगटपणा m, उर्मटपणा , ऐट, तोरा m, अविनय m, गमजाf.pl. | Saucy a. rude (esp. towards a superior) उद्धट, धीट, दांडगा, उर्मट, दांड, तोंड टाकणारा, टाकून बोलणारा, चरमरीत. (b) ऐटी, तोन्याचा. Saunter ( sawn'ter ) [Of doubtful origin.] v. 2. to wander idly and aimlessly भटकणे, फिरणे, रमतरमत रमतेरमते फिरणे, गमणे, रिकामा फिरण. . (fig.) (चनीने) कालक्रमणा करणे: as, "To S. through life." S. n. a stroll चैनीत फिरणे, रिकामें भटकणे. Saun terer n. चैनीत फिरणारा, रिकामें भटकणारा Saun tering n. फिरणे, गमणे, रमणे n. Sauni teringly adv. रमत रमत, गमत गमत, फिरत फिरत; Sausage (saws'āj) [Fr, saucisse, sauce.] no mint and seasoned meat stuffed in a skin (usually the intestine of an animal) तिखटमीठ घातलेल कवाब किंवा कुल्मा यांसारखे पक्कान. Savage (say'āj) ro. Fr. salvage -L. silvarious wild, -silva, a wood.] a. wild, uncivilized Trait, रानवट, वन्य, जंगली. २ अशिक्षित, विद्याचारहीन, असभ्य, असंस्कृत. ३ cruel र, निर्दय, उग्र, करडा. " (colloq.) angry, out of temper रागीट, रागावलेला.