पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Sanctimonious (sangk-ti-moʻri-us) (See Sanctify.] a. holy, having sanctity पवित्र, शुद्ध, शुद्धता असलेला, पवित्रित, पवित्र केलेला. २ making a show of sanctity दंभी, दांभिक, पवित्रतेचा भाव आणणारा, ढोंगी, बकध्यानी, बोकेसंन्यासी; as, "Like the s. pirate." Sanctimoʻniousness 1 n. holiness, devouiness gianto Sano timony प णा m, पावित्र्य, भाविकपणा m. Partificial saintliness, hypocritical dovoulness भाविकपणाचें -भक्तीचे पुण्याचें -पवित्रतेचे शुद्धीचें अव डंबर 8 -ढोंग -स्तोम देव्हारें, भक्तीचा डौल m, दंभ, डंभ m, बकध्यान n, बोकसंन्यास m. Sanction (sank'shun) [Fr. sanction - L. sanctio, sancire, to fix unalterably.] 1. ratification, giving authority to, confirmation fi quiat पसंत करणे , अधिकार देणे , लेखी परवानगी मुक्ररी मुकरर करणे , कायम करणे, अनुज्ञा दण १, अनुज्ञा, अनुमति , अनुमोदन 2. २ law, decres कायदा m, ठराव m; as, "Pragmatic s." S. .t. मंजुरी देणे, कायम करणे, सई करणे, मुकरर मान्य कबूल करणे, पसंती देणे, अधिकार m. देणे. Sanotionable a. मंजुरी देण्यासारखा. Sanctioned pa. s. S. pa. p. मंजुरी दिलेला. Sanctioning pr. p. S. ७. १. मंजुरी देणे. Sanctitude n. holiness शुद्धता,पवित्रता. San'ctity n. holiness पवित्रता, शुद्धता, पावित्र्या २ (of oath, promise, etc.) पवित्रपणा m. ३ . पवित्र संबंध m, पवित्र बंधनें n. pl., पवित्र भावना f. pl.; as, “The S.s of the home.” Sanctuary ( sank'tū-ar-i ) [Fr. -L. sanctuarium -sanctus, holy.] 1. a sacred place पवित्रस्थान 0, पवित्र ठिकाण , पुण्यस्थान १, पुण्यभूमि /. २place devoted to divine service उपासनागृह, देवालय, देऊळ , देवळ. ३ that part of the church where the altar is चर्चमधील वेदीजवळची जागा f. ४ (anciently) a church or its precincts are no (या ठिकाणी पूर्वी गुन्हेगारांना पकडीत नसत). (b) आश्रयस्थान , निर्भयस्थान n; as, "London, the S. of political refugees." ५ a refuge आश्रय m. ६ right of affording immunity अभयदानाचा हक m. (b) अभयदान. [TO VIOLATE OR BREAK S. चर्चचा आश्रय केलेल्या मनुष्याला पकडणे मारहाण करणे. To TAKE OR SEEK S. देवळाचा (म्हणजे निर्भयस्थानाचा) आश्रय करणे. RIGHTS OF S. निर्भयस्थानाचे हक्क m.pl.] ७ a place of safety संरक्षणाची जागा, बचावाची HITT.f. Sano'tuaries n. pl.. Sano'tum n. a sacred place qfabia 18, oras forbut n. a room reserved for one's private use aromt att f. [S. SANCTORUM, the holy of holies, the most sacred part of the Temple at Jerusalem जेरूसलेम येथीक देवालयांतील अत्यंत पवित्र स्थान 0 गाभारा m -गर्भगृह n.]