पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Salubrious (sa-lo'bri-us) [L. salubris -salus, health.] a. (of climate) healthy आरोग्यकारक: निरोगी, आरोग्यवर्धक. २ (R.) (of food, exercise) पथ्यकर, पौष्टिक, पुष्टिकर, शरीरास चांगला. Salu'briously adv. Salu'briousness, Salu'brity ११. आरोग्यकारकपणा m, निरोगीपणा m. २ पौष्टिकपणा m. Sal utariness n. आरोग्यकारकता. २ फायदेशीरपणाm. Salutary ( sal’ū-tar-i ) [L. salus, health.] a. health. ful आरोग्यकारक, फायदेशीर, गुणावह; as, "S. exercuse." २ beneficial फायदेशीर, हितकारक, हितकर; as, "S. design.” Salu'tarily adv. balutation n. नमस्कार , रामराम m, सलाम m, कुरनिशात, कुरनीस, अभिवादन . [SOME FORMS OR PARTICULAR TERMS OF S. ARE जयश्रीराम, बावाजी, जोहार, नमस्कार, नमोनारायण, रामराम, शरणार्थ, सलाम. MUTUAL S. नमस्कारचमत्कार, रामरामी, सलामी f] २ (mil.) honour by the discharge of guns or other carms तोफा सोडून सलामी देणे , सलामी./. Salute (sal-ūt') (Lit. 'to wish health to,' L. saluto, salutatum -salus, health.] v. t. to greet रामराम करणे, नमस्कार m -सलाम m. करणे, अभिवंदन करणे. २ to give a sign of good will अभीष्ट चिंतन करणे, बरें पाहणे, सदिच्छा प्रगट करणे. ३ (mil.) to lbonour by a discharge of cannon सलामी देणे. Salute' n. रामराम m, नमस्कार m, जयगोपाळ, सलाम __m, &c. २ ( mil. and naval) सलामी. [To TAKE ___ THE S. सलामी घेणे. ROYAL S. एकवीस तोफांची सलामी.] aal vable a. बचावतां येण्यासारखा, मुक्ति मिळण्यासारखा. salvage (sal'vaj) [L. salvo, I save.] n. (आगीतून किंवा फुटलेल्या जहाजांतून) माल वांचवणे . २ (अशा रीतीने) माल वांचवल्याबद्दल दिलेली मजुरी, वांचवणावळf. ३ वाचवलेला माल m. [S. CORPS आगीतून माल वांचविणारे लोक m. pl.] Salvation ( sal-vā'shun) [O. Fr. -L. salvo, I save.] n. act of saving रक्षण , संरक्षण ?, तारण 21, बचाव m, त्राण . २ (theol.) saving of soul मुक्ति, मोक्ष m, अपवर्गm, उद्धार m. [To FIND S. मुक्ति मिळणे. २ (Jocular ) (आपल्या तत्त्वांच्या विरुद्ध वागण्याकरितां) पळवाट सांपडणे.] that whicle saves रक्षण करणारी गोष्ट, बचावाचा उपाय m, तरणोपाय m, बचाव m. salvation Army मुक्तिफौज f, लोकांचा धर्म व नीति सुधारण्यासाठी वुइल्यम बूथ नांवाच्या पायाने १८७८ साली लष्करी शिस्तीवर स्थापना केलेली संस्थाf. parva'tionist n. मुक्तिफौजेचा अनुयायीm. Salve ( salv, not säv.) [L. salvare, to save.] v. t. to rescue बुडणारे जहाज किंवा त्यांतील माल वाचवणे. ve (säv) [A. S. sealf.] n. an ointment to ___eure sores मलम n. (b) उपशामक (lit. and fig.) ___.u.t. to heal by medicaments मलम लावन बरें करणे, औषध लावून बरे करणे, as, "To S. a wound:" Ver, Sal'vor n. बुडणाऱ्या जहाजांतील माल बचावणारा.