पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मेजाच्या प्रमुख भागी जेवावयास बसणे. To TARE WITH A GRAIN OF S. अतिशयोक्तीचा समजणे, अतिशयोक्तीचा भाग काढणे. HE IS NOT WORTH HIS S. पगाराइतकी त्याची लायकी नाही. THE S. OF TIR RARTH (समाजांतील) नीतिमान् पुरुष m. pl.] २ (chem.) क्षार m, लवण. [ACID S. अम्लक्षार m. ALKALINE S. आल्कलिक्षार m. BASIC S. बेसिक क्षार m: DOUBLE S. दोन क्षारांच्या संयोगाने बनलेला क्षार m; उ० तुरटी. EPSON SALT इप्सम नांवाचे रेचकाचें मीठ 1. NEUTRAL S. निवार्य क्षार m, उदासीन क्षार m.] ३.flavour, taste चव, रुचि, गोडी f. (b) ating, priquaney खोंच, झणझणीतपणा m, लागटपणा m; as, "Talk full of S." ४ adish for salt at table मिठाचें वाडगें 2, मिठाचा पडगा m; as, "A dozen of silver salts." ५(pl.) marshes flooded by the tide खाजण, खारटण. ६(Pl.) exceptional rush of sea-water up river J an Troft HTTU 9. ७.अनुभविक खलाशी m. ८ (usu. pl.) an aperient medicine रेचकाचे मीठ, रेचक . Salt a. खारट, खारा, लवण, लवणमय, खारवलेला, क्षार युक्त, क्षारविशिष्ट. [S. WATER खारे पाणी .. २ अश्रू.] २ (of plants) समुद्रांत वाढणारा, खारटणांत होणारा. 3 (of tears, grief, &o.) bitter, aflicting qieret, उद्वेगाचा, दुःखकारक. ४ (of wit) pungent खोंचदार, खोंचीचा, झोंबणारा. ५ (of stories) spicy, indecent चटकदार, फाजील. Salts. t. to supply with salt खारट करणे, (आंत) मीठ घालणे, खारविणे. २ (बर्फ वितळून जाण्याकरिता रस्त्यावर) मीठ पसरणे. ३ to make salt मीठ लावणे, तिखटमीठ लावणे (fig.). ४ (pboto.) क्षारद्रवांत बुड वणे, क्षारद्रवांत भिजवणे. Saltant (sal'-tant) [L. saltare, to dance.] a. leap ___ing, dancing उड्या मारणारा, नाचणारा, बागडणारा. Salta tion n. leaping, dancing उडी मारणे, नाचणे ; ___as, "Continued his s. without. pause." २ beat. ing or palpitation उडान , उडणे n; as, "The S. ___of the great artery." [exercises." Saltatorial a. उड्या मारण्याचा, नाचण्याचा: as, "S. Saltatorious a. उडी मारणारा, उडी मारतां येणारा, उडी मारण्याच्या कामाचा; as, "S. insect or leg." Saltato'rya. उडी मारणारा, उडी मारण्याची शक्ति अस"लेला, उडी मारतांना उपयोगाचा कामाचा.. Salt'ed pa. t. S. pa. p. मीठ घातलेला, खारट, क्षारयुक्त, खारविलेला. Balter n. मिठागरी , मीठकरी. Baltern n. मिठागर m. Balting pr. p. S. V. 1. मीठ घालणे , खारवणे . Baltish a. थोडासा खारट, अंमळ खारट. Saltless a. अळणी, बेचव, नीरस. Baltness n. खारटपणा m, खारेपणा m. Salt-pe ter, Salt-petren. सोरा , सोरमीठ, Salty a. खारट, क्षारधर्मक.