पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गलबत हांकारणे. To SRIFT THE S. (IN CHANGING TACKS ) माचण येणे. To SILORTEN S. शीट थोडे आवरणे. To STRIKE S. शीड उतरणे. To TAKE IN S. महत्त्वा. कांक्षा आवरणे. TO TAKE WIND OUT OF ONE'S SAILS प्रतिपक्ष्याच्या मुद्यांचा जोर आधीच काढून टाकणे. FULL S. adv. सर्व शिडे उभारून. २ (ig.) सर्व सामर्थ्य एकवटून. S. Ho! जहाज आलें ! जहाज! THE SLIP IS UNDER S. जहाज चालू लागले आहे.] २ a ship, a ressel जहाज, तारूं, नौका/. In this sense the singular is generally used for tho plural; as, “Twenty sail were in sight." ३a trip in a ressed जलपर्यटन, जलप्रवास m. ४ a royage of specified duration (ठराविक मुदतीचा) प्रवास m, सफर.f;as,"It is a ten day's S." S... शिडावर जाणं, शिडाने जाणे, शीड हांकारून जाणं. २ to swim तरणें, तरंगणे, पोहून जाण. ३ (of a vessel or person on board ) to begina voyage सफरीस निघणं, गलबत हांकारणे; as, "We S. next week.” 8 (of bird, moon, &c.) to glede tlerough the air. तरंगणे, (आकाशांतून) जाणे. ५ (of women ) lo walk in a starly manner SC SASA चालणं, मुरडत चालणे. [To S. BEFORE THE WIND (ची) भरभराट होणे, (ला) यश येणे. To S. CLOSE TO THE WIND वान्याच्या उलट (दिशेनें ) जहाज हांकारणे.. (fig.)नैतिक किंवा राजकीय तत्त्वाचे जवळ जवळ उलंघन करणे: Sail . t. गलबताने जाणे, नौतून जाणे; as,.." thousand ships were manned to s. the sea." र to ley through, to glide smoothly through तरंगणे, पोहणे. ३ to control navigation of जहाज चालवण. Sail'able a. navigable जहाज चालण्याजोगा, जहाज जाण्याजोगा; as, " A S. river." Sail-boat n. शिडाचें जहाज . - Sail-cloth . पडम, चिवटा m. Sailod 22. t. alici pu. p. of Sail. Sail'er . (ठराविक गतीने जाणारें) जहाज, तारू, नौका, नावf as, " A fast s." Sailling pr. P. S. p. p. a. [S. DATE बोट सुटण्याचा दिवस m. SAILING MASTER मालिम m. S. ORDERS (कप्तानाला दिलेला) रूफरीचा हुकुम m. S. SHIP, S. VESSEL शिडाने चालणारे जहाज n.] S. n. seamanship, mavsyation दर्यावर्दीपणा m, खलाशीपणा m. [DIRECT SAILINGS थेटच्या सफरी/.pl., थेट जाणेयेणें . PLAIN SI SMOOTH S. सरळ काम , विनभानगडीचे काम . Sail'or 12, a seaman Ferroft me targa m. ( BAD N. ___ बोट लागणारा. GooD S. बोट न लागणारा.J Sail-yard n. शीडकाठी/. Saint ( sānt) [Fr.-L. sanctus, holy. ] % a holy person संत, साधु, सत्पुरुष m, सदाचरणी पुरुष महापुरुष m, जितेंद्रिय m. [ PATRON S. रक्षक संत M" / रक्षक पुरुष m.] २ one who has been formally oanor ixed by the R. C. Church रोमनक्याथोलिक वचन संतमालिकेत बसविलेला संत , रोमनक्याथोलिक ।