पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

to make a soft sound, as of dry leaves सळसळणे, सळसळ वाजणे, खळखळणं, खरखरणे, खसखसणे, खुसखुसणे, खसबसणे, खुसखुसणे, सुडवुडणे, सरसर-सरसरां adv. करणे जाणे, सरसरणं. २-as of stiff cloth खडखडणे, खडखड वाजणे. R. 28. सळसळ /, सळसळ आवाज m, खडबड, खुडवूड, खसखस , खुसखुस खिसबस, खुसबूस/ खडखड.. Rustling pr. p. e. सळसळणारा, सळसळ करणारा, खड खडणारा, खडवडणारा, खडबडीत, करकरीत. Rustlingly adv. सळसळ, सरसर, सरसरां. Rusty a. covered with arest गंजलेला, तांबलेला, तांब चढलेला, जंग चढलेला, तांबेचा, जंगाचा. २ (fig.) dull from inactivily or wani of usiny #fa, pop. मळीण, मजीत, उपस्थिति नसलेला, मंद. Rut (rut) [See Route.] 2. a bracle left by a wheel चाकारी , चाकोरे , गराडी f. २an establishedd course (ठरीव) वहिवाट, रस्ता m, मार्ग m.