पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1214

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-A_R. चेचका-dim. चेचकट, चेचट, चेचड. R.'s WEIGIIT भार (Ex. रुपया भार, दोन रुपये भार, etc.). To CHANGE A R. मोडणे, मोड करणे, परचुटण घेणे, खुर्दा m. करणे. To SHELL OUT THE R. छणछण रुपये देणे. ] Rupia ( rupi-a) [ Gr. Piupos, filth.] 1. एक प्रकारचा खवड्यासारखा उपदंशजन्य त्वग्रोग m, औपदंशिक पीटिका. Rupture ( rup'tūr) [Fr.-L. ruptum, to break.] n. desogreement and parting बेबनाव m, वांकडे 2, फाटाफूट /, फूट.f, बिघाड m, बिघड M, स्नेहभंग m. [To COME TO A R. विधाड होणे g. of 8.] २ (path.) hernia अंतर्गळ m, अंत्रवृद्धि f. (b) pruptured gret. पोटळा m, पोटाळा m. ३ breach भंग m, फुटणे , फाटणं . [R. OF THE UTERUS गर्भाशय फाटणे m, THT+T49129 n.] R. v. t. to sever (connection, etc.) सबंध m. तोडणे, फूट पाडणे.२ to affect with hernia अंतर्गळ होणे. B... to burst or break: फाटणे, फुटणे, फुटून बाहेर पडणे. २ फूट पडणे. up tured pa. t. R. pa. p. फटलेला, फाटलेला. २ संबंध तुटलेला, संबंध तोडलेला. ३ अंतर्गळ झालेला. Rural (rõõral[Fr. rural -L. ruralis -rus, ruris, the country.] a. of, or suggesting the country (opp. to urban ) खेड्यांतला, खेड्यापाड्यांतला, खेड्यापाड्याचा, बाहेरगांवचा, शहराबाहेरचा, श्राम्य, वन्य.२ gricultural शेतकामाचा, शेतापोताचा. Ruse ( rõõz) [Fr. ruser, to turn.] n. stratagem, ___tricle यक्ति, डाव m, पेंच m. Kush (rush ) [A. S. hriscian, to shake.] v. 1. to move along in a violent manner घुसणे, घुसून जाण, झपाट्याने -सपाट्याने जाणे चालणे, झपाटा m पाटा m -सपाटा m -तडाखा m. मारणे, झपाट्रन गडून चालणे. २ to take by sudden vehement 2021 घुसणे, (एकदम) हल्ला करणे, मार m. मारणे देणे, अंगावर तुटून पडणे, आदळणे, झटणे, घसरणे. to go without proper consideration into घुसणे, दपटून शिरणे -शिरकणे, घुशी/मारणे. [To R. IN'TO HT वर्तमानपत्रांत दपटून प्रसिद्ध करणे, पुस्तक दपटून प्रसिद्ध करणे.] ४ to pass (obstacle ) with u rapid dash पुसणं, घुशी मारणे, मुसंडाm -मुसंडी f -मुसांडी./. रण, धसणे, धसून जाणे, लोटणे, धाड पडणेg.of8. ah v. t. to push or urge forward with impetuo Or violence पुढें लोटणे, जोराने पुढे ढकलणे, खचण, रेटणे, लोटन देण: as "Rushed them into anger; Ball is rushed down the field." [To R. - BILL THROUGH घाईघाईने बिल पास करून घेणे. To ISE TO BE RUSHED दुसऱ्याची घाई चालू न देणे.] an. aviolent motion (along) घुशी/धांवण्याचा चालण्याचा झपाय-पाटाm-तडाखा -सपाटाm, झपाट्याने जाणे, ओढ.. [EMULATIVE R. अहंपूर्विका R. AND SCRAMBLE उडी ७. | घाल, पड.] २ charge, sught हल्ला , चढाई. ३ (football) जोराचा 0880 onslau