पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

R. by one effort एका तडाक्याने, एका तडाक्यांत. CONFUSED AND GENERAL R. ABOUT धांवाधांव, धांवाधांवी, दौडादौडी./. TO COME DOWN WITH A R. कोसळणे, ढांसळणे, ढकलणे, डगळणे, डघळणे, ढगळणे, धोधावणे.] २.flight पळणे 22, पळ m, f, पलायन . ३ ( cricket) धांव , फेरी/. ४ extent of inclination or ability धांव./, उडी/. ५ continuous stretch or contr'se लांबी, लांबण; as, "A 500 feet run of pipe.” [IN THE LONG R. शेवटी, परिणामी, अखेर, अखेरीस.] ६ general demand मागणी, खप m; as, "The book has a considera. ble R." ७ common or general average सामान्य प्रत/. ८ (बँकेवर असलेला पैसे मागणारांचा)मारा m, झोड , उडी f. Run about t. ?oving हिंडगा, हिंडफिया, पायांवर भोवरा पडलेला, पायांवर नक्षत्र पडलेला. Run'away (. frugitive पळून गेलेला, पळालेला, पळका, पळ्या, पळपटा, पळपट्या, पळपुटा, पळपुट्या. Runcinate (run'si-nāt) [L. runcinatus, pa. p. of Pancincere, to plane off.] a. (bot.) (पिसासारखें छिन्न झालेले असून) दळे खाली लोंबणारें (पान), पिच्छवत् अधोदल. Rune (rõõn) [A. S. run, a secret.] n. (YTTAUS प्राचीन रूनिक लिपीतील) रूनिक अक्षर , रून . Rung (rung) [ A. S. lurung, a pole. ] 2. (शिडीची) qerit f, qiąguft f; as, "The lowest R. of Fortune's ladder." Rung pa. t. and pa. p. of Ring. Ru'nic a. of or relating to runes alta 37ATTTET, रूनिक लिपीतला. Run'ner m. धावणाराm, पळणारा m. २ शर्यतीत पळ णारा. ३ (पोस्टाची थैली घेऊन धावणारा) रनर m. ४ तार घेऊन धांवत जाणारा. ५ जात्याची वरची तळी .६ छन्त्रीची खोळी, शेंबी f. या खोळींत आंतल्या लहान काड्या बसविलेल्या असतात. ७(गुळगुळीत करणारा) मागे पुढे हालणारा (धांवता) दगड m. ८ (गुळगुळीत करतांना) लेन्स धरण्याची धांवती पकड f. ९ (bot. ) ताणा, धावनी /. उ० दुर्वा, स्टाबेरी. १० (mill industry) देठ , ओतकामाच्या पेटीत रस ओतण्याचे तोंड . Runnot (run'net) [A. S. reunan, to run. ] 9. वासराच्या चवथ्या जठराच्या आतील त्वचा . २ या त्वचेपासून काढलेलें द्रव्य , हे दुधांत घातलें असतां त्याचें दहीं बनतें. Running a. धांवता, धांवरा. २ धावण्याच्या कामाचा. ३ लागोपाठचा, पाठोपाठचा. ४ सरळ, सुरळित. ५ वाहणारा, बरबरीत. Runt (runt) n, an undersized animal get aliae १३. २a devarf बुटका, बुटबैंगण m. Rupee (roo-pe') [Hind. rupiyah, Sk. रौप्य, silver.] 2. रुपया m. [A HALF R. IS अधेली.1.1 R. पावली , पावला m, दोन चवल. R. चवली f, चवल m. J" gepuust f. To R. 37|u1 m. DEFACED AND BATTERED