पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हापटणे, आदळणे. R. at, to assail by charging or Trushing हल्ला करणे, (-वर) चालून जाणे. R. into, to fall into (practice, etc.) (संवय) लागणे, (आंत) पडणे, होणे.२ to have collision with शी टक्कर होणे. ३to reach or attain पोचणे, मजल मारणे; as, "The book ran into five editions." R. on, to continue a course airz aqui. to abuse with sarcasms (-वर) घसरणे. R. over, to review, to glance over वर नजर फेंकणं, वर डोळा फिरवणे. २ to recapitulate गोळाबेरीज-गोपवारा m. सांगणे. ३ ( of vehicle ) to pass over (a prostrate person) वरून जाणं, (अंगावरून) जाणे. R. through, to examine citysorily, to peruse वरवर पाहणे -घाचणे, (बुकाची वगैरे) पाने चाळणं. २ to consume (estate, etc.) by qruick spending उधळमाधळ करणे, उधळपट्टी करणे. ३ to pervade व्यापून टाकणे. ४ भोसकणे, खुपसणं. R. to, to reach aigut; as, "The number ran to hundred.” With adverbs:--R. about, to hurry from one person to another इकडूनतिकडे (लगबगीने) जाणे -धांवणे -पळणे. R.. away, to clope ( of a married woman) हात m. धरून जाणें . of o., पाठीं or पाठीस लागून जाणं g. of o.-(a man with a woman) काढणं, काढून नेणे. २ (of horse ) सुटून TUT. R, away with, to carry ( person etc.) asiat पळून जाणे. २ (of horse ) गाडीसकट पळून जाणे. ३ to accept (a motion) hastily (एकाद्या कल्पनेने) हुरळून जाणे. R. down, (of clock) to stop for evant of conding (घड्याळ किल्ली न दिल्यामुळे) बंद पडणे. २ (of person or his health) to become erfeebled by overworle (अतिशय) कामामुळे थकणे, मोडणे, मोडून जाणे, ढांसळणे, खाली येणे जाणे. ३to knock down or collide (with a person) ZEET ETUT, टक्कर खाणे -मारणे. R. in, (of combatants) to rush to close quarter's भिडणे. R. off, to flee, to flow caivay पळून जाणे, निघून जाणे. R. on, (of written characters) to be joined together' एकमेकांस भिडणे, एकमेकांत घुसणे. २६0 continue in operation चालणे, चालू असणे. ३ to speaks volubly बडबडणे, वटवटणे, बडवड. वटवट f. चालवणे. ४ (print.) to begin in the same line as whot precedes त्याच ओळींत (त्याच प्यान्यांत) चालू ठेवणे, चालू राहाणे. R. out, to come to an end खपणे, संपणे. २ ( cricket ) कमफेर होणे. R. out of, to escape from containing vessel (आंतून) बाहेर पडणे, सांडणे. R. over, to overflory वाहून जाणे, ओसंडणे, भरून वाहाणे. २ to Precapitulate पुन्हां थोडक्यात सांगणे. ३ to review, to glance over वर नजर टाकणे. R. through, to pierce with sword तरवारीने भोसकणे. R. up, to grory gruickly जोराने वाढणं. २ to rise in prrice चढणे, atadi. 3 to erect ( house, etc.) hurriedly JHITU, चढवणे, बांधणे. Run m. धांवणे, धांव, दौड, धूम, तडक / [AT A