पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/1203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[To R. ROUGHLY AND INJURIOUSLY ataqzot, चोळटणे.] २ to polish, to clean पुसणे, पुसून चक करणे. ३ to reduce to powder खलणे, घोटणे. ४ (with down) to groom (a horse, etc.) मालीश करणे, चाकरी/करणे, चोळणे, चोळ करणे. [ROUGH GLOVE FOR RUBBING DOWN HORSES WITH हातणी or नी..] ५ ( with in) to force (liniment ) in चोळणे, मर्दणे, मर्दन १. करणे, गजणे. ६ (with off') to bring off ( stain, etc.) घासणे, धासून टाकणे, घासटणे, घासवटणे, घसवटणे, खरडणे. ७ ( with out ) to erase, to efface पुसणे, पुसून टाकणे, खोडणे. ८ ( with up) to frreshen घासणे, उजळण, तांब/ जंग m. काढणे g. of 0. ९ to spread ointment over माखणे, माजणे, चोपGUT. R. v. 1. to get frayed or worn with friction घासून -घसवटून जाणं, घासणे, लागणे, घर्षण 2. होणे g. of s. q to go on, along, through, with more or less dificulty रेटून जाणे, रेंटाईनें रेटारेंट करून रेटारेंटी करून जेमतेम करून जसातसा -जसेंतसें करून जापों चालणे -निभावणे -पार पडणे. R. 2. the act of rubbing घासणे , घासणी , मळणी , घर्षण १०, मर्दन १. २ collision or brush against घसरा m, घष्टा m, घसीटा m. [ROUGH R. घसरा m, घसका m, घसीटा m.] ३ an impediment or difreulty मेख, गोम, अडचण.f, हिसका m, धक्का m, पेच m, नड, mais n; as, "Ah ! there is the rub." Rub-a-dub (rub-a-dub) [Imitative.] n. the rolling _sound of a dream नौबदीचा आवाज m, चौघड्याचा . आवाजm. Rubbage n. loss by Pubbing घस, चोळ f, झीज, झिजणावळ, घासगी. Rubbed pa. t. R. P. P. घासलेला, चोळलेला, मळलेला, घासींव, घर्षित, मर्दित. [To BE R. खरचटणे.] Rubber 1. घासणारा, चोळणारा, पुसणारा etc. २ जाडी कानस. ३a stone, to smooth and polish (paper, metal, etc. ) मोहरा m, घोटाm. india-rubber रबर. ५ विद्युयंत्राची गादी/. ६ (pl.) over shoes (esp. of india-rubber) रबराचे वरून घालण्याचे बूट. ७ one who performs massage Sition as a TCUTITT m, चंपी. करणारा m. ८. a pair of light shoes with rubber soles रबरी (तळ असलेला) बूट m. ९० 8arcasm टोमणा m, चीड आणणारी गोष्ट.f. R. a. made of india-rubber रबरी, रबराचा केलेला. R. cloth n. a fabric coated with rubber रबरी कपडा __m. R.-stamp n. रबरी शिक्का m. Rubbish n. awaste matter कचरा m, केर m, केरकचरा m, गाळसाळ f, m, केरकस्तान , गाबाळगुबाळ, कस्तान , खळमळ m, खेर, गदळ, घाण , कचरट n. [ MASS OF MUD, SCUM, OR R. THROWN UP BY THE SEA OR BROUGHT BY A RIVER लढ.f, लढ्या m. R. AND FILTH-AS HEAPED OR LYING हिडीस n, हैदर, , खच, खस m.] २ (as of a fallen build. ing or wall ) ढिगारा m, मलमा m, खरीप.